उमरगा (जिल्हा धाराशिव) येथील बिरुदेव मंदिरातील दोन दानपेट्यांतील रक्कम चोरट्यांनी पळवली !
शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बिरुदेव मंदिरातील २ दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यांतील ६० सहस्र रुपये पळवल्याची घटना ६ जानेवारीच्या पहाटे घडली.
शहरापासून ७ किलोमीटर दूर असलेल्या बिरुदेव मंदिरातील २ दानपेट्या फोडून चोरट्यांनी त्यांतील ६० सहस्र रुपये पळवल्याची घटना ६ जानेवारीच्या पहाटे घडली.
भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा भेदभाव करणारा कायदा असणे हिंदूंना अपेक्षित नाही. हिंदूंना न्यायालयात जाऊन अशी मागणी करावी लागू नये, तर केंद्र सरकारनेच हा कायदा रहित केला पाहिजे !
कळसारोहण सोहळ्याच्या निमित्ताने मत्तीवडे येथे २ दिवस सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते, तसेच धर्मशिक्षण विषयक माहिती देणार्या फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
वैष्णोदेवी मंदिराचे सरकारीकरण झालेले असतांनाही तेथे अशा प्रकारची घटना घडते, हे प्रशासनाला लज्जास्पद ! हिंदूंच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री अशा घटना सातत्याने घडूनही त्यावर ठोस उपाययोजना न काढणारे व्यवस्थापन काय कामाचे ?
अशी समिती स्थापून पाकमधील हिंदूंच्या मंदिरांवर जिहादी करत असलेली आक्रमणे बंद होणार आहेत का ? ‘आम्ही अल्पसंख्य हिंदूंसाठी काही तरी करतो’, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला दाखवण्यासाठीच पाक अशा समितीची स्थापना करत आहे !
धार्मिक स्थळांची विटंबना कोण करते, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
प्रशासनाकडे तक्रार आल्यानंतर चौकशी चालू !
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी निर्देशांचे पालन केल्यास मंदिरे बंद करण्याची वेळ येणार नाही; मात्र महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्यास मंदिरे पुन्हा बंद होऊ शकतात, अशी चेतावणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी तुळजापूर येथे दिली.
विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदारांची मागणी !
डान्सबारचा परवाना रहित करण्यात आल्याची गृहराज्यमंत्र्यांची माहिती !
मध्यंतरी केलेल्या दळणवळण बंदीमुळे देश आर्थिक संकटात सापडला होता. यावर उपाय म्हणून लोकप्रतिनिधी, पुरो(अधो)गामी आदींकडून हिंदूंच्या मंदिरांतील निधी आणि संपत्ती वापरण्याचा हिंदुद्वेषी सल्ला दिला गेला.