दुबई आणि अबुधाबीनंतर आता बहरीनमध्येही हिंदु मंदिर उभे रहाणार !
पंतप्रधान मोदी यांच्याकडून आभार व्यक्त !
पंतप्रधान मोदी यांच्याकडून आभार व्यक्त !
हिंदूंना आतापर्यंत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! साधनेमुळे प्रत्येक व्यक्तीला जन्म, मृत्यू, प्रारब्ध, जीवनाचा उद्देश आदींचे ज्ञान होते आणि तो सर्व सुख-दुःखांवर मात करून आनंदी राहू शकतो !
ज्या वेळी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे पाडण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा ‘पोलीत संरक्षण नाही’, असे सांगितले जाईल ! किंवा ‘कारवाईच्या वेळी प्रशासनावर आक्रमण होईल आणि कारवाई थांबवली जाईल’, हे लक्षात घ्या !
‘भूमी मंदिराच्या न्यासाची आहे’, याविषयी कागदपत्रे सादर करण्यास विश्वस्त मंडळ अपयशी !
मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांचा मुख्य उद्देश धर्माचा प्रसार हा आहे. चर्चमध्ये बायबल आणि मशिदीमध्ये कुराण शिकवले जात असेल, तर मंदिरांमध्ये भगवद्गीता शिकवली का जात नाही ?
निवडणुका चालू झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे मंदिर आणि गुरुद्वारा यांमध्ये जाण्याचे ‘पर्यटन’ चालू !
शिवसैनिक संजय इटग्याळकर यांनी १ एकर परिसरात हे मंदिर उभे केले आहे. याठिकाणी विनामूल्य कराटे प्रशिक्षण केंद्र, व्यायामशाळा आणि सांस्कृतिक सभागृह उभारून या परिसरातील तरुणांना त्याचा लाभ मिळावा हा त्यांचा मानस आहे.
अनेक मंदिरांमध्ये सध्या दर्शनासाठी पैसे देऊन ‘व्हीआयपी पास’ दिला जातो. अशांचे देवदर्शन लवकर घडवून आणले जाते. वास्तविक देवाच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांकडे देव समान दृष्टीनेच पहातो.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंदिरात गैरव्यवस्थापन आढळल्यास सरकार ते कह्यात घेऊन स्वतःच चालवू शकत नाही, तर समस्येचे निराकरण करण्यापुरतेच मंदिरांचे अधिग्रहण करू शकते.
मंदिरे सरकारच्या कह्यात गेली, तर भाविकांनी श्रद्धेने मंदिरात अर्पण केलेल्या धनाचा वापर देवस्थान आणि धर्मकार्य यांसाठी खर्च न होता, तो मंत्र्यांच्या सोयीसुविधा, सामाजिक कामे, सरकारी कामे, अन्य धर्मियांच्या संस्था यांसाठी खर्च होतोे.