अमेरिकी सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि भारताची सुरक्षा !

अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने भारताच्या अडचणी वाढणार असणे

(म्हणे) ‘आमचे पाकमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्याशी संबंध नाहीत !’ – तालिबान

अशा जिहादी आतंकवाद्यांवर कोण विश्‍वास ठेवणार ? कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तालिबानचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध जगजाहीर झाले होते, हे भारत कधी विसरू शकणार नाही !

भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूला आम्ही उत्तरदायी नाही ! – तालिबान

१६ जुलै या दिवशी अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तछायाचित्रांकन करतांना तालिबानने त्यांची हत्या केली. तथापि तालिबानने हा आरोप फेटाळून लावला.

तालिबानला पाकच्या वायूदलाचे समर्थन ! – अफगाणिस्तानचा आरोप

पाकिस्तानचे वायूदल तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केलेल्या काही भागात आता हवाई साहाय्य पुरवत आहे.

अफगाणिस्तानमध्ये सैनिक आणि तालिबानी यांच्यातील चकमकीत भारतीय वृत्तछायाचित्रकार ठार

अफगाणिस्तानमध्ये गेलेले दानिश सिद्दीकी हे भारतीय वृत्तछायाचित्रकार कंदहार येथील स्पिन बोल्डक परिसरात अफगाणी सैनिक आणि तालिबानी आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीच्या वेळी ठार झाले.

भारताचे कंदहार येथील दूतावास बंद करण्यात आलेला नाही ! – राजनैतिक सूत्र

तालिबानचे वर्चस्व वाढल्यास भारताला मोठा धोका !

तालिबानचे घातकी वर्चस्व !

मित्रराष्ट्रांपेक्षा शत्रूराष्ट्रांची संख्या अधिक झाल्यास आक्रमक धोरण राबवून वर्चस्व प्रस्थापित करणे, हा एकच पर्याय रहातो. भारताने हेच धोरण अवलंबावे.

तालिबानने चीनला संबोधले ‘मित्र’: अफगाणिस्तानच्या पुनर्उभारणीसाठी साहाय्य घेणार !

तालिबान आणि चीन यांची ‘मैत्री’ भारताला घातक असून भारताने त्यादृष्टीने आतापासूनच आक्रमक धोरण अवलंबायला हवे !

अफगाण सैन्याच्या कारवाईत गेल्या २४ घंट्यांमध्ये ३०० तालिबानी ठार

गेल्या २४ घंट्यांमध्ये दक्षिण प्रांतातील हेलमंदमध्ये अफगाण सैन्याच्या कारवाईत ३०० हून अधिक तालिबानी आतंकवादी ठार झाले, अशी माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

अफगाणिस्तानमधील तखार प्रांतात पुन्हा लागू झाले तालिबानी कायदे !

उद्या पाकिस्तान तालिबानच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यापूर्वीच भारताने तालिबान आणि पाक नावाची डोकेदुखी कायमची संपवली पाहिजे !