मंत्रालयात उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या कार्यालयाबाहेर बसवली जाळी !

आत्‍महत्‍येवरील उपाययोजना म्‍हणून जाळी बसवण्‍याऐवजी जनतेचे प्रश्‍न त्‍वरित आणि समाधानकारक सोडवणे आवश्‍यक !

मुलुंड येथे १३ वर्षीय मुलीची आत्‍महत्‍या !

येथील १३ वर्षीय मुलीने रेल्‍वे रुळांवर उडी मारून आत्‍महत्‍या केली. शिकवणीवर्गाला जाण्‍याच्‍या निमित्ताने घराबाहेर पडून ती मुलुंड रेल्‍वेस्‍थानकात पोचली.

साहाय्यक पोलीस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या !

पोलिसांवरील कामाचा ताण दूर करण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार कि नाही ?

तमिळनाडूमध्ये पाद्य्राने केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न !

अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण ते स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ समजतात !

आत्‍महत्‍या करू पहाणार्‍या मुंबईतील तरुणाचे प्राण वाचवले !

२८ वर्षीय तरुण गूगलवर ‘आत्‍महत्‍या करण्‍याची सर्वांत चांगली पद्धत’ शोधत होता. याविषयी इंटरपोलला माहिती मिळाल्‍यावर त्‍यांनी मुंबई पोलिसांना सतर्क केले. पोलिसांनी वेळीच तरुणाच्‍या घरी पोचत त्‍याचे प्राण वाचवले.

बस्ती (उत्तरप्रदेश) येथे घरात घुसून महिलेवर दोघांकडून सामूहिक बलात्कार

अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी…

सध्‍या ‘डे कल्‍चर’ (विशिष्‍ट विषयाशी संबंधित दिवस साजरा करण्‍याची पद्धत) पुष्‍कळ फोफावले आहे. सामाजिक माध्‍यमांवर ‘जागतिक आजी-आजोबा दिवसा’पासून ‘जागतिक वडापाव दिना’पर्यंत ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप’वर प्रतिदिन काही ना काही कल्‍पक ‘दिन’..

गोव्यात वर्ष २०११ पासून ३ सहस्र २८६ लोकांनी केल्या आत्महत्या !

शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक ! साधनेमुळे प्राप्त होणार्‍या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. ‘प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे’, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते.

कल्याण येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या !

मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांचे विचार प्रगल्भ होऊन त्यांना योग्य-अयोग्य यांची जाण वेळीच येईल !  

हवाईसुंदरीची हत्‍या करणार्‍या आरोपीची कारागृहात आत्‍महत्‍या !

हवाईसुंदरी रूपलच्‍या हत्‍या प्रकरणातील आरोपी विक्रम अटवाल याने अंधेरी परिसरातील कारागृहात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. विक्रमला या प्रकरणी ८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली होती.