या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !
पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोमवारी एकाच दिवशी ३ आत्महत्येच्या घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. या तिन्ही घटनांमधील व्यक्तींनी गळफास लावून आत्महत्या केली असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेले आहेत. यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही; मात्र त्यातील वाहनचालक असलेली व्यक्ती मागील मासापासून बेरोजगार होती.

तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी