मये येथील स्थलांतरित मालमत्तेच्या प्रश्नाविषयी ‘मये-भूविमोचन नागरिक समिती’ राष्ट्रपतींना निवेदन देणार
गोवा मुक्त होऊन ६० वर्षे उलटूनही ‘स्थलांतरित मालमत्ते’चा प्रश्न न सुटल्याने मयेवासीय भूमीच्या मालकी अधिकारापासून वंचित, रहाणे दुर्दैवी !
गोवा मुक्त होऊन ६० वर्षे उलटूनही ‘स्थलांतरित मालमत्ते’चा प्रश्न न सुटल्याने मयेवासीय भूमीच्या मालकी अधिकारापासून वंचित, रहाणे दुर्दैवी !
एकदा कारवाई होऊनही परत त्याच प्रकारच्या गुन्ह्यात कारवाई होते, याचा अर्थ पूर्वी झालेली कारवाई पुरेशी नव्हती, हेच सिद्ध होते.
महापालिका क्षेत्रात अनेक रस्त्यांवर अनेक वर्षे वाहने पडून आहेत. यामुळे अस्वच्छतेसमवेत शहराचे विद्रूपीकरण होत आहे.
पानसरे पुन्हा एकदा शिरवळच्या सरपंच झाल्या आहेत.
३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील पोलिसांना, तर धरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ‘विहंग गार्डन’ अनधिकृत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कल्याण येथील तहसीलदार कार्यालय येथे तक्रार केली आहे.
कृषीविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळावा, यासाठी शेतकर्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी केले.
डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरातील खंबालपाडा भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या आस्थापनाला १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी भीषण आग लागली.
‘‘गोवा केवळ समुद्रकिनारे, कॅसिनो आणि मद्य यांसाठीच प्रसिद्ध असल्याचा गैरसमज पर्यटकांमध्ये आहे. राज्यातील वारसा स्मारक आणि स्थळे अधिसूचित करून ती पर्यटकांसाठी खुली करावी.’’