प्रभु श्रीरामाच्‍या चरणी प्रार्थना करतांना त्‍या ठिकाणी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दिसणे

दुसर्‍या दिवशी मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्‍या वेळी त्‍यांनी परिधान केलेला पांढरा पायजमा आणि त्‍यांचे चरण पाहिल्‍यावर ‘ज्‍या चरणांनी मला कालची अनुभूती दिली, ते हेच चरण आहेत’, याची मला गुरुदेवांनीच प्रचीती दिली.’

प्रभु श्रीरामाविषयी भावजागृतीचे प्रयत्न करतांना दैवी बालकांचा भाव जागृत होऊन सूक्ष्मातून रामतत्त्वासमवेत हनुमानाचे तत्त्वही जाणवणे !

दैवी बालकांच्या सत्संगात दैवी बालकांना प्रभु श्रीराम आणि श्री हनुमानाविषयी आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत . . .

शेवटच्‍या क्षणापर्यंत श्रीरामांच्‍या समवेत सावलीसारखा राहून ‘रामसेवा’ हाच संसार करणारा लक्ष्मण !

राम हा सूर्य आहे. सूर्याकडे म्‍हणजे तेजाकडे पहाणे सोपे नाही; म्‍हणून एकदम रामाच्‍या तेजाला सामोरे न जाता लक्ष्मणाच्‍या ओळखीने प्रभु श्रीरामाची ओळख करून देणार आहे.

साधकांनो, ‘समर्पणभाव’ वाढवून श्रीरामस्‍वरूप गुरूंच्‍या अवतारी कार्यात स्‍वतःला झोकून द्या आणि त्‍यांचे आज्ञापालन करून स्‍वतःचा उद्धार करून घ्‍या !

‘आपण भगवद़्‍कार्यात स्‍वतःला झोकून दिल्‍यास भगवंतालाच सर्वार्थांनी आपला उत्‍कर्ष करण्‍याची तळमळ लागते. तोच सर्वार्थांनी भार वाहून आपला उद्धार करतो. तो भक्‍तीसारखी अनमोल गोष्‍ट भक्‍ताला सहजतेने प्रदान करतो.’…..

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी खारूताईच्‍या घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगातून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती !

श्रीरामनवमीच्‍या दिवशी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांनी ‘श्रीरामरूपी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची वानररूपी साधकांवर असलेली कृपा आणि खारूताईचे उदाहरण अन् देवाला अत्‍यंत तळमळीने आळवणे’, हा भावजागृतीचा प्रयोग घेतला.

भारताच्‍या पुण्‍य आणि पवित्र भूमीत सांस्‍कृतिक मुहूर्तमेढ रोवणारे रघुवंशीय !

महाकवी कालिदास यांनी ‘रघुवंश’ हे महाकाव्‍य रचले. मधुररसाने ओथंबलेले हे महाकाव्‍य महाकवी कालिदास यांच्‍या लेखणीतून उतरले आहे.

श्रीरामनवमीनिमित्त रत्नागिरीत झाले भावपूर्ण वातावरणात सामूहिक रामरक्षापठण आणि रामनाम जप

श्रीरामनवमीनिमित्त रत्नागिरीत ओम् साई मित्र मंडळाच्या वतीने २६ मार्चला सायंकाळी मंडळाच्या साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोडवरील सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षापठण आणि श्रीरामनाम जप भावपूर्ण वातावरणात झाला.

गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी काढावयाची सात्त्विक रांगोळी

श्रीरामाचे तत्त्व आकृष्‍ट करणारी रांगोळी

उत्तरप्रदेश सरकार ‘रामकथा संग्रहालय’ ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’कडे सोपवणार !

ट्रस्टने हे संग्रहालय कह्यात घेतल्यानंतर ही कागदपत्रे जनतेसाठी खुली करण्यात येतील, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या कलाकृतीही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.