भूस्खलन झालेल्या गावाचे पुनर्वसन करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्यांना देण्यात येणार ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना
गावांचा रखडलेला प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.
गावांचा रखडलेला प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.
शिवसेनेकडून रुग्णालयातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य असेल, असे मत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेत १२ राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करण्यासाठी राज्यशासनाने मागील वर्षी १२ सदस्यांची नावे राज्यपाल भगतसिंह यांच्याकडे पाठवली आहेत; मात्र राज्यपालांनी ती अद्याप संमत केलेली नाहीत.
किशोर घाटगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंचगंगा लसीकरण केंद्र येथील आशा वर्कर, कर्मचारी यांना ‘ऑक्सिमीटर’, ‘हॅन्डग्लोज’ आणि ‘मास्क’ प्रदान करण्यात आले.
वादळात तालुक्यातील ४१४ घरांची हानी झाली असून ४ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली आहेत,
उजनी धरणातून ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून अचानकपणे घेतलेला आहे.
शिवसेना आणि युवा सेना यांच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना हळदयुक्त गरम दुधाचे वाटप चालू करण्यात आले आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय) यांनी धाड घातली.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी ‘उपवास वगैरे न करता मांसाहार करावा’, असा उपदेश दिला होता. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर वाद झाल्यानंतरही ते स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिले.