वाहनफेरीने दापोली शहरात दुमदुमला हिंदुत्वाचा हुंकार !

दापोली येथे २१ फेब्रुवारी या दिवशी होत असलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्ताने आज वाहनफेरी काढण्यात आली, तिला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला !

‘शिवसेना’ नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला !

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !
‘धनुष्यबाण’ हे चिन्हही शिंदे गटाला मिळाले !

शिवसेनेच्या आमदारांचा खटला मोठ्या खंडपिठापुढे चालवण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार !

त्यामुळे हा खटला आता ५ न्यायाधिशांच्या खंडपिठापुढेच चालणार आहे. याची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध : शिवभक्तांनी करसेवा करू नये ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

‘‘अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे शिवभक्तांनी महाशिवरात्रीला गालबोट लागेल अशी कोणतीही कृती करू नये.”

निवडणूक आयोगाने लोकशाहीचे रक्षण करावे ! – उद्धव ठाकरे, शिवसेना

पक्षचिन्‍ह आणि पक्षाचे नाव यांविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयाने निर्णय द्यावा. न्‍यायालयाच्‍या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय घेऊ नये. पक्षांतर्गत घटनेचे आम्‍ही पालन केले आहे.

स्‍वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्‍वाविषयी जाज्‍वल्‍य विचार !

♦ स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची घोषणा ‘हिंदुस्‍थान केवळ हिंदूंंचाच !’
♦ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सडेतोड प्रतिपादन –
होय, हे हिंदु राष्‍ट्रच आहे !

बाळासाहेब ठाकरे यांच्‍या तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम भव्‍यदिव्‍य होईल ! – अधिवक्‍ता राहुल नार्वेकर, अध्‍यक्ष, विधानसभा

बाळासाहेबांची वेगवेगळे हावभाव असलेली ३-४ तैलचित्रे काढण्‍यात येत आहेत. विधीमंडळ सभागृहासाठी उचित असलेल्‍या तैलचित्राची त्‍यातून निवड करण्‍यात येईल.

पठाण चित्रपट गडहिंग्‍लज (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे प्रदर्शित झाल्‍यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करू ! – काशिनाथ गडकरी, शिवसेना

‘पठाण’ चित्रपटातील एका गाण्‍यात अभिनेत्रीला भगव्‍या रंगाच्‍या तोकड्या पोशाखात दाखवले आहे. यातून हिंदूंसाठी पवित्र अशा भगव्‍याचा अपमान झाला आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेविषयीची सुनावणी १४ फेब्रुवारीला !

शिवसेनेतून बाहेर पडून भाजपला पाठिंबा देणार्‍या आमदारांतील १६ जणांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी १४ फेब्रुवारी या दिवशी होणार आहे.

हा अपघात नव्हे, तर घातपात ! – रामदास कदम, बाळासाहेबांची शिवसेना

‘मी सुखरूप आहे, काळजी करू नका.’ आई जगदंबेच्या कृपेने आम्ही सर्व सुखरूप आहोत, असा संदेश त्यांनी व्हिडिओ प्रसारित करून दिला आहे. ‘पूर्वनियोजित कार्यक्रम ठरल्यानुसार होतील’, अशीही माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे.