‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
कुठल्याही राजकारणी व्यक्तीसाठी पटकन जाती-पातीवरून भांडणार्या हिंदु समाजाला पाहून मला नेहमीच फार उद्विग्न वाटते.
कुठल्याही राजकारणी व्यक्तीसाठी पटकन जाती-पातीवरून भांडणार्या हिंदु समाजाला पाहून मला नेहमीच फार उद्विग्न वाटते.
अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ जोनाथन हाईट यांनी वर्ष २०२४ मध्ये प्रकाशित केलेल्या ‘द ॲन्क्शस जनरेशन’ या पुस्तकात म्हटले की, ‘स्मार्टफोन’ आणि सामाजिक माध्यमे यांचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये, विशेषतः मुलींमध्ये नैराश्य अन् चिंता वाढवतो.
नसरापूर परिसरात १ मे या दिवशी ६५ वर्षीय भीमराव कांबळे याने ४ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ १० मे या दिवशी एका शांततामय मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘नसरापूर प्रकरणात आरोपीला लवकरात लवकर मृत्युदंड व्हावा, अशी मागणी करू.’’ न्यायव्यवस्थेनेच त्या भीमराव कांबळेला (आरोपीला) २ वेळेला अटक होऊनही जामिनावर सोडले होते ना ?
कॉर्पोरेट जिहादचे सूत्र संसदेत मांडून आस्थापनांसाठी नियम-अटी करणार ! – प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, खासदार, भाजप
दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या एका चित्रपटात एक गाणे होते, जे एकेकाळी पुष्कळ गाजले होते, ‘लबाड लांडगं ढोंग करतंय, लगीन करायचं सोंग करतंय, ढोंग करतंय.’ गेल्या आठवड्यातील ३ बातम्या वाचून मला नेमके हे गाणे आठवले.
गोवा ही मंदिरांची भूमी आहे. मानवी इतिहासातील सहस्रो वर्षांपूर्वीची अत्यंत प्रगत, समृद्ध संस्कृती गोव्याला लाभली आहे.
ब्रिटीश काळात वर्ष १९०३ मध्ये मंदिराच्या गर्भगृहात भरलेली वाळू स्थैर्यासाठी वापरली गेली होती. ती वाळू अनुमाने १२२ वर्षांनंतर आता भारतीय पुरातत्व विभागाने टप्प्याटप्प्याने काढण्याची प्रक्रिया चालू केली आहे.