मतदानाच्या वेळी स्वच्छ राजकारणाची चाड असलेल्या मतदारांनी करायची कृती !
‘स्वच्छ राजकारणाची चाड असलेल्या मतदारांनी अशा संधीसाधू, तोंडाळ, जातीयवादी उमेदवारांना नाकारणे’, मग तो त्यांच्या आवडत्या पक्षाचा का असेना ! त्यासाठी अपराधी वाटण्याचे काहीही कारण नाही.