
एक होते झुरळ ।
चालत नव्हते सरळ ।।

त्याला झाली भ्रांती ।
म्हणे करतो मी क्रांती ।।
देहलीत आले झुरळ ।
त्याला आली भोवळ ।।
झुरळाने केली वांती (उलटी) ।
तीच त्याची क्रांती ।।
– सौ. शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका आणि व्याख्यात्या, पुणे.

एक होते झुरळ ।
चालत नव्हते सरळ ।।

त्याला झाली भ्रांती ।
म्हणे करतो मी क्रांती ।।
देहलीत आले झुरळ ।
त्याला आली भोवळ ।।
झुरळाने केली वांती (उलटी) ।
तीच त्याची क्रांती ।।
– सौ. शेफाली वैद्य, हिंदुत्वनिष्ठ लेखिका आणि व्याख्यात्या, पुणे.