देशातील पहिल्या ‘हॅम रेडिओ’ आधारित पूरप्रवण गावांसाठी बिनतारी संदेश यंत्रणेचे कोल्हापूर येथे उद्घाटन ! 

भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या असलेल्या देशात ‘हॅम’ वापरणार्‍यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ही संख्या वाढल्यास संभाव्य आपत्तीच्या प्रसंगी आपण ‘हॅम’ यंत्रणेचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचवू शकतो.

‘विश्‍वघातकी’ आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स !

तंत्रज्ञान आणि गुलामगिरी यांमधील एकमेव भेद हाच की, गुलामांना पूर्ण जाणीव असते की, ते स्‍वतंत्र नाहीत !’ मूळच्‍या लेबेनॉनचे प्रसिद्ध अमेरिकी गणितज्ञ नस्‍सीम निकोलस तलेब यांच्‍या या वक्‍तव्‍यात पुष्‍कळ काही दडलेले आहे.

भारताला सनातन धर्माचा पाया असल्याने आपण जगात सर्वश्रेष्ठ होऊ ! – एस्.व्ही. शर्मा, शास्त्रज्ञ, इस्रो

जिथे विज्ञान संपते, तिथे अध्यात्म चालू होते. विज्ञानाने कोणताही नवीन शोध लावला नसून आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जे शोध लावले आहेत, केवळ त्याचे ‘डिकोडींग’ करत आहोत.

‘चॅट जीपीटी’ : एक वादळ !

‘चॅट जीपीटी’ जगातील सर्वच विषय हाताळत असल्याने त्याला मिळणार्‍या दिशेनुसार ती कार्य करील आणि वापरकर्त्यांच्या मनावर स्वत:चा ठसा उमटवेल.

समर्थ रामदासस्वामी यांची कालातीत शिकवण !

विज्ञानाने प्रगती केली असली आणि मानवाचे भौतिक जीवन आमूलाग्र पालटलेले असले, तरीसुद्धा मानवाची मानसिकता पालटलेली नाही. आजही समाजामध्ये विकृत मनोवृत्तीची माणसे आढळतात. भौतिक विकास झाला; पण मनोविकास, बौद्धिक विकास आणि भावनिक विकास झाला, असे म्हणता येत नाही….

सूर्याचा एक मोठा भाग निखळून पडली भेग !

या घटनेविषयी जगभरातले वैज्ञानिक चिंतेत आहेत. काही अभ्‍यासकांचे यावर म्‍हणणे आहे की, ही घटना अनपेक्षित नाही. सौरचक्राच्‍या ११ वर्षांच्‍या कालावधीत अशी घटना सौरचक्रात एका वेळी एकाच ठिकाणी घडते.

अध्‍यात्‍माची महानता !

‘जेईई मेन’ परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्‍याने अध्‍यात्‍माचे महत्त्व सांगणे, ही विज्ञानवाद्यांसाठी मोठी चपराकच !

भ्रमणभाषवर वेळ घालवण्‍याचे प्रमाण ३२ टक्‍क्‍यांनी वाढले !

भ्रमणभाषवर वेळ घालवणार्‍यांनी आपला वेळ राष्‍ट्र आणि धर्म कार्यासाठी वापरला जातो का ? हे पहावे !

ब्रिटनमध्ये आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञान यांमुळे तरुणांची एकाग्रता अन् इच्छाशक्ती यांवर परिणाम !

आधुनिक विज्ञानाचे दुष्परिणाम ! कुठे मनुष्याचे व्यक्तीमत्त्व घडवणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कुठे त्याचे जीवन उद्ध्वस्त करणारी पाश्‍चत्त्य आधुनिक जीवनशैली !

मनुष्याच्या मेंदूत ‘चिप’ बनवून तो संगणकाशी जोडणार !

ही ‘चिप’ म्हणजे मेंदूला संगणकाशी जोडण्याचा प्रकार आहे. ही चिप माकडाच्या डोक्यात शस्त्रकर्म करून बसवण्यात आली. त्याद्वारे हा माकड मनुष्याप्रमाणे कृती करत असल्याचे प्रयोगातून समोर आले आहे.