‘नारायणाच्या रूपाचे स्मरण केल्यास साधना वाढून संत होता येईल’, असे स्वतःच्या बहिणीला सांगणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) !

कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध रांजदेकर या बहीण-भावंडामध्ये आध्यात्मिक स्तरावर झालेला संवाद !

स्वतः आदर्श वागून साधकांपुढे आदर्श ठेवणारे आणि योग्य कृती, विचार अन् दृष्टीकोन यांतून साधकांना साधनेविषयी दिशा देणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

‘आश्रम म्हणजे आश्रमातील केवळ ४ भिंती नव्हेत, तर आश्रम म्हणजे आश्रमात रहाणारे साधक आणि आश्रमातील प्रत्येक वस्तू !’ सद्गुरु दादांनी हे स्वतःच्या आचरणातून आम्हाला शिकवले.

साधकांना साधनेत साहाय्य करणारे आणि गुरुमाऊली प्रती उत्कट भाव असणारे पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

‘पू. वटकरकाकांमध्ये साधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव आहे. ते लहानांपासून वयस्कर साधकांपर्यंत सर्वांची विचारपूस करतात. एखादा साधक अबोल असेल, तर त्याला बोलायला प्रवृत्त करण्यासाठी पू. काका स्वतःहून त्याच्याशी बोलतात. त्याला साधनेविषयी दृष्टीकोन देतात. ते अन्य साधकांनाही त्या साधकाशी बोलायला सांगतात.

भारतीय कुटुंबव्यवस्थेचे व्यक्तीची आध्यात्मिक उन्नती होण्यात असलेले महत्त्वपूर्ण योगदान !

यस्कर साधिका वयोमानानुसार समष्टी साधना करू शकत नाहीत. ‘त्यांनी कशा प्रकारे साधना करून संतपद गाठले आहे ?’, याविषयी विचार केला असता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने पुढील सूत्रे माझ्या लक्षात आली.

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला असतांना श्री. प्रकाश राऊत यांना स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती

‘मी १.१२.२०१८ या दिवशी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर मे २०१९ पासून मी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात रहायला आलो. आश्रमात वास्तव्यास असतांना मला स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

खरा त्याग !

गुरु किंवा देव यांना प्रार्थना करावी, ‘दिवसभरातील प्रत्येक प्रसंगात मला माझ्या ‘मी’पणाची जाणीव होऊन तो दूर करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होवोत.’

प्रीतीस्वरूप आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या फोंडा, गोवा येथील सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ८९ वर्षे) !

‘२२.१०.२०२२ या दिवशी आम्ही तिघे (मी, माझे यजमान (सद्गुरु राजेंद्र शिंदे) आणि आमची मुलगी कु. वैदेही) सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा आम्हाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पाशवी वक्फ कायदा रहित करण्याची संघटित होऊन मागणी करा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून पंतप्रधानांनी हा पाशवी वक्फ कायदा वेळीच रहित करावा, अशी संघटितपणे जोरदार मागणी करा, असे आवाहन श्री. मनोज खाडये यांनी केले.

पू. (सौ.) अश्विनीताई आहेत दैवी गुणांची खाण ।

‘हे श्रीकृष्णा, पू. अश्विनीताईंच्या सारखी समष्टी तळमळ, प्रीती, व्यापकत्व, शिकण्याची वृत्ती इत्यादी गुण आम्हालाही शिकता येऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’