साधकांना साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना घडवणारे अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७३ वर्षे) !

फाल्गुन कृष्ण द्वितीया (९.३.२०२३) या दिवशी सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७३ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त नागपूर येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती ९ मार्च या दिवशी पाहिल्या. आज त्यापुढील भाग पाहूया.

साधकांना वात्‍सल्‍यभावाने साहाय्‍य करणार्‍या आणि साधकांची साधना होण्‍यासाठी अथक प्रयत्नशील असणार्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये !

‘गुरुदेवांच्‍या कृपेने मला सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या सत्‍संगात रहाण्‍याची संधी मिळाली. त्‍या वेळी मला त्‍यांच्‍यातील ‘साधकांचा सतत विचार करणे, आत्‍मीयता, गुरूंची शिकवण आचरणात आणण्‍याची तळमळ’ इत्‍यादी गुणांचे दर्शन झाले.

साधकांचा आधारस्‍तंभ असलेल्‍या सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांची अलौकिक वैशिष्‍ट्ये !

साधकांना सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍याविषयी आलेल्‍या अनुभूती, त्‍यांची जाणवलेली अलौकिक गुणवैशिष्‍ट्ये, तसेच सद़्‍गुरु स्‍वाती खाडये त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्‍यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार

हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘साधनाप्रवास’ या अलौकिक चरित्र मालिकेतील तिसरा खंड !

गुरुकार्याची प्रचंड तळमळ असलेल्या आणि साधक अन् समाजातील धर्मप्रेमी यांना साधनेसाठी कृतीशील करण्याचे सहजसुंदर कौशल्य असलेल्या सद्गुरु स्वाती खाडये !

सनातनचे संत आणि सद्गुरु म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मानाच्या शिरपेचातील सुंदर रत्नेच आहेत. समष्टीसाठी सातत्याने आणि तळमळीने अखंड प्रयत्न करणार्‍या सद्गुरु स्वाती खाड्ये या गुरुदेवांच्या शिरपेचातील एक अग्रगण्य तेजस्वी हिराच आहेत.

सनातनचे संत पू. सौरभ जोशी यांच्‍या भेटीत सोलापूर येथील कु. सावित्री गुब्‍याड यांना आलेल्‍या अनुभूती !

पू. सौरभ जोशी यांनी साधिकेचे नाव घेऊन तिला हाक मारणे आणि त्‍या वेळी तिला भावाश्रू येणे

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी वायंगणी, आचरा येथे निघाली भव्य वाहनफेरी

‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’, ‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र-हिंदु राष्ट्र’ अशा गगनभेदी घोषणांनी तालुक्यातील आचरा, वायंगणी परीसर दुमदुमून गेला.

अन्नपूर्णामातेची क्षमायाचना केल्यावर आश्रमातील महाप्रसाद ग्रहण करता येणे

अन्नपूर्णामातेच्या चरणी क्षमायाचना करू लागलो. तेव्हा पू. अश्विनीताईंचे मला अन्नपूर्णामातेच्या रूपात नियमित दर्शन होत असे. ‘त्या माझ्याकडे वात्सल्यभावाने पहात स्मितहास्य करत आहेत’, असे जाणवायचे.

घराच्‍या परिसरात असलेली झाडे, पक्षी अन् प्राणी यांच्‍याशी प्रेमाने संवाद साधून त्‍यांना आनंद देणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर !

आमच्‍या घराच्‍या सभोवताली पुष्‍कळ मोठी (आंबा, फणस, काजू, सागवान यांची) झाडे आहेत. त्‍या झाडांवर अनेक पक्षी येऊन बसतात. ३०.१२.२०२२ या दिवशी घराच्‍या बाजूला असलेल्‍या आंब्‍याच्‍या झाडावर एक पक्षी बसला होता.