आज आम्हाला संतपुष्प लाभले ।
तन-मन-धन अर्पूनी, ध्यास अखंड गुरुचरणाचा ।
अशक्यप्राय शारीरिक स्थितीत प्राधान्य दिले सत्सेवेला ।।
शरणागती, कृतज्ञता, अखंड अनुसंधानात राहूनी ।
अर्पिले सर्वस्व गुरुचरणांना ।।
तन-मन-धन अर्पूनी, ध्यास अखंड गुरुचरणाचा ।
अशक्यप्राय शारीरिक स्थितीत प्राधान्य दिले सत्सेवेला ।।
शरणागती, कृतज्ञता, अखंड अनुसंधानात राहूनी ।
अर्पिले सर्वस्व गुरुचरणांना ।।
मनीषाताईच्या वाणीतून साक्षात् प.पू. गुरुदेवांचे चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवते. ताई बोलत असतांना ‘ती बोलत नसून तिथे केवळ गुरुदेवच आहेत’, असे मला अनुभवता येते.
‘अशा थोर विभूतींच्या इतिहासाविषयी संशोधन करून त्यांच्या इतिहासाची आताच्या जनतेला ओळख करून द्यावी’, अशी भारत सरकारला माझी कळकळीची विनंती !’
काही साधकांना जागृतावस्थेत विविध दृश्ये दिसतात आणि पूर्वसूचना मिळतात. त्यांतील काही दृश्ये चांगल्या, तर काही वाईट घडामोडींशी संबंधित असतात.
पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे पती श्री. रविचंद्रन् हे विमानतळाच्या प्रसाधनगृहात जात असतांना पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत होऊन नंतर ते विमानात बेशुद्ध पडले. या गंभीर स्थितीतूत ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अपार कृपेमुळेच वाचले. या संदर्भातील अनुभूतींचा भाग पाहू.
‘‘तुम्ही एका दिवसात बोलू शकाल’, अशी आम्ही अपेक्षाच केली नव्हती. खरंच हा चमत्कार आहे.’’ यजमानांना अत्यंत गंभीर परिस्थितीत रुग्णालयात आणले होते.
गुरूंचे स्थूल रूप म्हणजे त्यांचा देह, तर सूक्ष्म रूप म्हणजे त्यांची शिकवण !गुरूंच्या सूक्ष्म रूपाशी, म्हणजे शिकवणीशी एकरूप होता येण्यासाठी गुरूंनी दिलेली शिकवण सतत आचरणात आणणे महत्त्वाचे असते.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या ‘उग्ररथ शांतीविधी’च्या वेळी सर्वत्र पवित्र आणि चैतन्यमय वातावरण होते. तेथे गेल्यावर मला चैतन्याचे प्रमाण अधिक जाणवले.
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांचा उग्ररथ शांतीविधी (टीप) झाला. तेव्हा सौ. अंजली झरकर यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्याचे अध्यात्मप्रसाराचे कार्य पहाणार्या आणि गुरुदेवांवरील दृढ श्रद्धा, ईश्वरप्राप्तीचा दृढनिश्चय, उत्तम नेतृत्वगुण, प्रेमभाव अशा अनेक गुणांचा समुच्चय असणार्या सौ. मनीषा पाठक (वय ४१ वर्षे) या सनातनच्या १२३ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.