दैनिकाशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी स्वतःकडून होणार्‍या व्याकरणाच्या आणि संकलनाच्या चुका न्यून होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे दैनिक ‘सनातन प्रभात’ची सात्त्विकता वाढणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिकातील चुका लक्षात आणून दिल्यानंतर संबंधित साधकांनी स्वतःकडून होणार्‍या चुकांचे चिंतन करून उपाययोजना काढली.

मुलांच्या मनावर व्यावहारिक शिक्षणापेक्षा साधना करण्याचे महत्त्व बिंबवणारे श्री. सोनराज सिंह आणि सौ. साधना सिंह ! 

मुलांना साधनेसाठी पाठिंबा देणारे श्री. सोनराज सिंह आणि यजमानांना साथ देणार्‍या सौ. साधना सिंह.

साधकांनो, तुम्ही पाठवलेले लिखाण जागेअभावी लवकर प्रसिद्ध करता येत नसल्याने क्षमाप्रार्थी आहोत !

पूर्वीच्या तुलनेत आता साधकसंख्या वाढल्याने साधकांचे लिखाणही अनेक पटींनी वाढले आहे. पुढे जशी जागा उपलब्ध होईल, त्यानुसार लिखाण प्रसिद्ध करण्यात येईल…

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये कविता प्रकाशित करतांना आवश्यक ते बारकावे पडताळण्याच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या चुका

काव्य हा मुक्त साहित्यप्रकार आहे. कवीला ते जशा प्रकारे स्फुरते, त्याप्रमाणे त्याचे सादरीकरण केले. साधनेमुळे प्रतिभाजागृती होऊन सनातनच्या अनेक साधकांनाही काव्य स्फुरते.

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ ‘इस्कॉन’कडून १५० देशांतील ७०० मंदिरांजवळ आंदोलने !

ट्विटरवरील #SaveBangladeshiHindus हा हॅशटॅग ट्रेंड जागतिक स्तरावर ५ व्या क्रमांकावर !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या लिखाणात नेमकेपणा नसण्याच्या संदर्भातील चुका

लिखाण जेवढे वस्तूनिष्ठ आणि सुस्पष्ट असेल, तेवढे त्यातील चैतन्य वाढते. बोलीभाषेत वापरल्या जाणार्‍या अनेक संज्ञा परिस्थितीचे वरवर आकलन करून देतात. त्यामुळे साधकांकडून लिखाणातही तसेच संदर्भ लिहिले जातात.

स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कोरोना झालेल्या  महिलेची सर्वतोपरी काळजी घेणार्‍या सनातनच्या साधिका आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अरुणा सिंह !

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. अरुणा सिंह यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता एका महिलेला रुग्णालयात नेले आणि ती बरी होईपर्यंत तिची काळजी घेतली.

‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा, म्हणजे आनंददायी अष्टांग साधनाच आहे’, असा भाव असणारे श्री. अनंत राजाराम परुळेकर (वय ६८ वर्षे) !

दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाची सेवा करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनंत राजाराम परुळेकर यांना होत असलेली अष्टांग साधना अनुभवली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखाच्या उपमथळ्यांच्या अंतर्गत येणार्‍या लिखाणात सुसंगती नसण्याच्या संदर्भातील लक्षात आणून दिलेल्या चुका

‘साधकांनो, आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी परिपूर्ण सेवा करा !’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या परकीय, कठीण किंवा अप्रचलित शब्दांचे अर्थ मथळ्यात न लिहिण्याच्या संदर्भातील चुका

वाचकाभिमुख लिखाण प्रसिद्ध करण्याची शिकवण असूनही दैनिकाची सेवा करणार्‍या साधकांकडून झालेल्या काही चुका उदाहरणादाखल येथे प्रसिद्ध करत आहोत.