६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा तावडे यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अरुणा अजित तावडे यांच्याविषयी त्यांच्या आई-वडिलांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : १७.१०.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

पू. भाऊंचे चरित्र हा व्यष्टी आणि समष्टी गुणांचा सुवर्ण संगम ! – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

साधनेमध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या तिन्ही योगांचा सुंदर समन्वय अतिशय दुर्लभ आहे. पू. अनंत आठवले यांचे व्यक्तीमत्त्व या अद्वितीय दृष्टीनेही शोभणारे आहे.

‘चुकांचे प्रमाण अल्प आणि अधिक असणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक ठेवलेल्या पाकिटांकडे पाहून अन् ती पाकिटे हातात घेतल्यावर काय जाणवते ?’, याविषयी साधकांनी केलेला सूक्ष्मातील प्रयोग !

‘अध्यात्मात परिपूर्ण सेवा करण्याला महत्त्व आहे. परिपूर्ण अशा ईश्वराशी एकरूप व्हायचे असेल, तर साधकाची प्रत्येक कृती अचूक व्हायला हवी. सेवेत चुका झाल्यामुळे रज-तम वाढून सात्त्विकता न्यून होते. अध्यात्मातील हे सूत्र अधोरेखित करणारा सूक्ष्मातील एक प्रयोग सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात घेण्यात आला.

माहीम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद !

माहीम येथील पुरातन आणि जागृत देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी माहीम पोलिसांनी ७ ऑक्टोबरला रात्री उशिरा मंदिर विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यामध्ये देवस्थानचे विश्वस्त जयवंत देसाई, शैला पठारे, पद्माकर साहनी आणि संजीव परळकर यांना आरोपी करण्यात आले आहे

सनातन करत असलेले कार्य उत्तम ! – श्रीकृष्णनंद गुरुजी, दत्तसेवाश्रम, दावणगेरे, कर्नाटक

मी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचा वर्गणीदार असून नियतकालिकातही पुष्कळ चांगले विषय असतात. हे ज्ञान प्रत्येकापर्यंत पोचायला हवे. तुम्ही करत असलेले कार्य उत्तम आहे. तुम्ही हे कार्य पुढे चालवा, असा आशीर्वाद दावणगेरे येथील दत्त सेवाश्रमाचे श्रीकृष्णनंद गुरुजी यांनी सनातनच्या साधकांना दिला.

मये, डिचोली, गोवा येथे रहाणार्‍या श्रीमती यशोदा वसंत गावकर (वय ६५ वर्षे) यांना विविध प्रसंगी आलेल्या अनुभूती

सनातनच्या आश्रमात सेवा करणार्‍या सौ. राधा घनश्याम गावडे यांच्या आई श्रीमती यशोदा वसंत गावकर यांना नामजप आणि सेवा आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील दिलेल्या छायाचित्रांच्या संदर्भात लक्षात आणून दिलेल्या चुका

बोधचित्रे, छायाचित्रे यांमुळे लिखाण उठावदार दिसते. ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणारी छायाचित्रे कशी असावीत? याचे अनेक बारकावे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या लेखाचा मथळा त्याअंतर्गत येणार्‍या लिखाणाला सुसंगत नसण्याच्या संदर्भातील चुका

‘गुरु, संत, अध्यात्मातील उन्नत, मान्यवर व्यक्ती, यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे नाव मथळ्यात असावे’, ‘घटना कुठे घडली, त्या गावाचा / शहराचा उल्लेख असेल, तर त्या प्रांतातील वाचकांचे लक्ष त्या लिखाणाकडे पटकन वेधले जाते’.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लक्षात आणून दिलेल्या पृष्ठसंरचनेच्या संदर्भातील चुका

सर्व सूत्रांचा केंद्रबिंदू अधिकाधिक सात्त्विक स्पंदने निर्माण होऊन वाचकांना त्याचा लाभ व्हावा, असाच असतो. लिखाणात वापरली जाणारी विविध चिन्हे, चित्रे यांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने कसा अभ्यास करावा, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला शिकवले.