रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

आश्रमात आल्यानंतर मला एका वेगळ्याच लोकात आल्यासारखे वाटले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘परात्पर गुरु डॉ. आठवलेगुरुजी यांनी धर्मासाठी केलेले हे कार्य अजरामर आहे आणि ते कार्य अखंड हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणादायी आहे.’

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि मोगरा यांचा दैवी संबंध अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आश्रमात यायच्या कालावधीतच तेथील मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुले येणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली रामनाथी आश्रमात येण्याचा जो दिनांक निश्चित ठरायचा, त्याच्या ४ – ५ दिवस आधीपासून मोगऱ्यायाच्या झाडाला कळ्या येऊ लागायच्या. कळ्या इतक्या लागायच्या की, झाडावर कळ्याच कळ्या दिसायच्या. कुंडीतील ते मोगऱ्याचे छोटेसे झुडुप कळ्यांनी बहरायचे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम सात्त्विक, पवित्र आणि दैवी आहे. येथे असतांना ‘मी सकारात्मक ऊर्जेच्या विश्वात आहे’, असे मला वाटले. मला सनातनच्या (राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या) कार्यात सहभागी व्हायचे आहे.’

मिलिंद चवंडके लिखित ‘श्रीकानिफनाथमाहात्म्य’ या ग्रंथास भाविकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद !

५ भाषांमध्ये नवनाथांची ओवीबद्ध ग्रंथनिर्मिती करण्याची मागणी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून ग्रंथ निर्मितीस निधी मिळावा !

कृतज्ञताभाव

‘समजा मला तुम्ही गुरु मानले, मग तुम्ही जरी मला सोडले, तरी मी तुम्हाला कधीच टाकून देणार नाही. हे आश्वासन सर्वांसाठी आहे. वाघाच्या जबड्यात सापडलेले श्वापद ज्याप्रमाणे सोडले जात नाही, त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरूने कृपा केली, तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला केव्हाही सोडून देत नाहीत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणाऱ्या मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमातील साधकांवर गुरुदेवांची कृपा आणि आशीर्वाद आहेत. येथील सर्व साधकांचे समर्पण पाहून मी प्रभावित झालो.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून मला मनःशांती मिळाली आणि नवचैतन्यदायी ऊर्जा प्राप्त झाली.’

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचे ‘गीताज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ हे दोन ग्रंथ, म्हणजे साधक अन् जिज्ञासू यांना ब्रह्मप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठीचे अमूल्य मार्गदर्शक !

पू. अनंत आठवले यांनी लिहिलेले ‘गीताज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’, हे ग्रंथ गीतेत उद्धृत केलेल्या चारही मार्गांपैकी कुठल्याही मार्गाने साधना करणारे साधक, जिज्ञासू आणि गीतेवर सखोल अभ्यास करणारे यांना बहुमूल्य मार्गदर्शन करणारे आहेत.

साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !