‘शिबिरा’साठी आलेल्या साधिकेला चैतन्यमय अशा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती !
फेब्रुवारी २०२४ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक ‘शिबिर’ पार पडले. त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
फेब्रुवारी २०२४ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात एक ‘शिबिर’ पार पडले. त्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
मला शिकायला मिळाले की, ‘ईश्वरासाठी आपण कोणतीही गोष्ट करतांना आपल्या मनाने न करता प्रार्थना करून शरणागतभाव ठेवूनच करावी लागते.’
‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसले होते. तेव्हा आरती करण्यापूर्वी शंखनाद केला गेला. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘सर्व देवता लगबगीने ध्यानमंदिरात उपस्थित झाल्या आहेत. सर्व देवता आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आम्हा साधकांना आशीर्वाद दिला.’
‘१.५.२०२४ ते १.६.२०२४ या कालावधीत मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करण्यासाठी आल्यावर मला स्वतःत जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
‘आश्रमातील एका लहानशा फुलापासून साधकांपर्यंत सर्वांमध्ये सौम्यता आणि श्रद्धा जाणवते.
आश्रमात मला सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती जाणवली.येथे माझा मानसिक ताण दूर होऊन मला शांती अनुभवता आली.
‘हे श्रीकृष्णा आणि हे गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करून घ्या अन् मला तुमच्या चरणांजवळ ठेवा’, अशी तुमच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करत आहे.’
आश्विन कृष्ण सप्तमी (२३.१०.२०२४) या दिवशी कु. कार्तिकी ढाले हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि आजी यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘येथे मला एक वेगळे समाधान मिळाले, ‘या ठिकाणी परमेश्वराचा वास आहे’, यात शंकाच नाही.’ …
यागाचे तीनही दिवस तुळशीचा सुगंध येणे आणि त्या माध्यमातून विष्णुतत्त्व प्रकट झाल्याचे जाणवणले.