
रामनाथी (फोंडा) – सप्तर्षींच्या आज्ञेने येथील सनातनच्या आश्रमात दसर्याच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोबर या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या यांचे आरोग्य चांगले रहावे आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय याग करण्यात आला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वंदनीय उपस्थितीत हा याग करण्यात आला. यागाचे पौरोहित्य सनातन वेदपाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर आणि श्री. ईशान जोशी यांनी केले.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत