देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘दशदिक्पाल पूजन’ पार पडले !
सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते. ‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता.
सप्तर्षी जीवनाडीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार्या महर्षींच्या आज्ञेने या विधीचे आयोजन करण्यात आले होते. ‘दशदिक्पाल’ म्हणजे दहा दिशांच्या पालनकर्त्या, म्हणजे देवता.
‘देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाच्या मागच्या बाजूला एक पुरातन शिवाचे मंदिर आहे. ‘या शिवमंदिरात बोललेले नवस पूर्ण होतात’, अशी पुष्कळ भाविकांची श्रद्धा आहे.
‘किल्ली फिरवल्यावर खेळणे गतीने चालू झाले; म्हणून तिला आनंद झाला असावा’ असे वाटले ,परंतु ती सांगू लागली, ‘‘आई, या खेळण्याला संतांनी हात लावला आहे. त्यामुळे याच्यात आता चैतन्य आले आहे.’’
व्यायाम केला नाही, तर शरीर चांगले ठेवण्यासाठी तुमची साधना व्यय होते.साधनेच्या दृष्टीने शरीर चांगले रहावे; म्हणून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
१०.१२.२०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील लेखात सौ. लक्ष्मीताईंमधील ‘काटकसरीपणा, शिकण्याची वृत्ती, सेवेची तळमळ आणि उत्तम निरीक्षणक्षमता’ या गुणांचे वर्णन केले आहे. त्यातून मला त्यांच्यातील गुण शिकता आले आणि मी त्यांचे अभिनंदन केले.
देवद आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर यांचेे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात अनुभवायला मिळाले. देवद आश्रमात सूक्ष्म स्तरावर शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितले, ‘‘मी त्यांना गेल्या दीड वर्षांपासून पहात आहे. ‘ती ध्यान लावून बसलेली असतात’, असे वाटते.
देवद आश्रमात आल्यावर मला ‘आश्रमात पुष्कळ पालट झाला आहे’, असे जाणवले. ‘देवाने मला आश्रमातील वातावरण आणि साधक यांमध्ये झालेले चांगले पालट अनुभवण्याची अन् त्यातून शिकण्याची संधी दिली’, असे मला वाटले.
पूर्वी एखादा प्रसंग घडला, तर मी एकटी राहून स्वतःला त्रास करून घेत होते आणि आता मी शिकण्याच्या स्थितीत राहून देवाकडे क्षमायाचना करते.
‘संतांच्या सत्संगाचा लाभ कसा होतो !’, हे परात्पर गुरुदेवांनी मला प्रत्यक्ष अनुभूती देऊन शिकवले.