चि. मयूर फडके आणि चि.सौ.कां. भावना देसाई यांच्या लग्नाची गाठ । उभयतांनी चालावी गुरुकृपायोगाच्या माध्यमातून मोक्षाची वाट !

चि. मयूर फडके आणि चि.सौ.कां. भावना देसाई यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

तळमळीने सेवा करणारे चि. सुमित लहू खामणकर आणि इतरांना साधनेत साहाय्य करणार्‍या चि.सौ.कां. अश्‍विनी कदम !

चि. सुमित खामणकर आणि चि.सौ.कां. अश्‍विनी कदम यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ।

कधी वाटते तुमच्या अखंड स्मरणातच रहावे ।
गुरुदेवा, हे आनंदी फूल तुमचेच व्हावे ॥

चि. आनंदीचे भाग्य उजळले ।

गुरुमाऊलीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले । आणखी थोर भाग्य ते काय असावे ॥
‘सुतार’ कुटुंब धन्य धन्य झाले । म्हणूनी श्री गुरुचरणी कृतज्ञतेचे बोल व्यक्त केले ॥

आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणारी देवद आश्रमातील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

येथील सनातनच्या आश्रमात रहाणारी, उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली आणि आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ असणारी चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे ५ डिसेंबर म्हणजे कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी या दिवशी फलकाद्वारे घोषित करण्यात आले.

‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

(साम्सा)’ने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’साठी सेवा करतांना आधुनिक वैद्य श्रिया साहा यांना शिकायला मिळालेली सूत्रे, ‘वेबिनार’च्या आयोजनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा यांविषयी दोन भाग प्रसिद्ध करण्यात आले. या लेखाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहोत.

उत्तरप्रदेशात आता ८ वीपर्यंतचे विद्यार्थी आठवड्यातून एकदा दप्तराविना जाणार !

तरुण पिढीला खर्‍या अर्थाने तणावमुक्त करण्यासाठी तिच्यावर साधनेचा संस्कार करून ती करवून घेणे आवश्यक आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकीय पक्षाचे किंवा एखाद्या मोठ्या संघटनेचे पद मिळण्यापेक्षा भगवंताचा भक्त होणे चांगले !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करतांना श्री. अशोक दहातोंडे यांना स्वतःत जाणवलेले पालट

पूर्वी मी नेहमी स्वतःचाच विचार करायचो; पण आता परात्पर गुरुमाऊलींनीच माझ्यात पालट केले. या पालटांविषयी विचार आल्यावर मला परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते आणि भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागतात.