कृतज्ञतेचे शब्दपुष्प, मी परम पूज्यांच्या चरणी वहातसे ।

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला अध्यात्मप्रसाराची सेवा मिळाली. त्या वेळी व्यवहारातील बर्‍याच व्यक्ती ‘जर-तर’ची भाषा वापरून साधनेविषयी ऐकण्याचे आणि कृती करण्याचे टाळत. पुढील काव्यात व्यवहारातील व्यक्तीचे विचार आणि त्यांवरील आध्यात्मिक दृष्टीकोन दिले आहेत.

वैश्‍विक महामारीसारख्या आपत्काळात कठीण प्रसंगांना सामोरे जातांना अनुभवलेले गुरुकृपेचे कवच

परिस्थितीशी जुळवून घेणे, सर्व प्रसंगी आपली साधनेची तळमळ ठेवून प्रयत्न करणे, परिस्थिती स्वीकारून तीच आम्हाला क्षणोक्षणी सुरक्षित ठेवत आहे; म्हणून कृतज्ञता व्यक्त होऊन त्यासाठी भगवंताला शरण जाणे, इत्यादी प्रयत्न आतून होत होते.

घरी बनवलेले केश तेल वापरल्याने झालेले त्रास आणि सनातन केश तेल वापरल्याने झालेले लाभ !

सनातनची सात्त्विक उत्पादने साधकांनी सेवाभावाने आणि नामजप करत बनवली आहेत. त्यामुळे त्यांतून चैतन्य मिळून ईश्‍वरी लाभ होतो. ही उत्पादने आपण दैनंदिन जीवनात वापरली, तर व्यावहारिक लाभ होतो आणि साधना करण्यास साहाय्य मिळते.

साधकांना ‘गुरुपादुका मानसरित्या प्रत्येक साधकाच्या हृदयात स्थापन केल्या आहेत’, असा भाव ठेवायला सांगितल्यावर त्यांना स्वतःत जाणवलेले पालट

भाववृद्धी सत्संगात साधकांना ‘त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वीकारणे आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणे’, असे ध्येय दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न पुढे देत आहोत.

अत्यंत तळमळीने आणि भावपूर्ण मार्गदर्शन करून साधकांना अंतर्मुख करणारे पू. रमानंद गौडा !

सतत शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना साधनेत मार्गदर्शन करणारे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांच्याकडून अनेक प्रसंगांतून एका साधकाला शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत. 

सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

क्षात्रतेजाने युक्त असलेल्या, हिंदु राष्ट्राच्या राजाला, राष्ट्रधर्माला, हिंदु राष्ट्राच्या हितकर्त्याला, सनातन धर्माला, ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संस्थापकाला, श्री श्री जयंत नावाच्या श्रीविष्णुरूपाला मी पुनःपुन्हा नमस्कार (वंदन) करते.

साधनेची पुढची दिशा दाखविली, तुम्ही पू. रमानंदअण्णा ।

संपूर्ण कर्नाटकाच्या साधनेचे सुकाणू । हाती धरले तुम्ही ।
आम्ही कृतज्ञतापुष्प समर्पित करतो । तुमच्या चरणी पू. अण्णा ॥

रामनाथी आश्रमातील कु. गौरी मुद्गल हिला आलेल्या विविध अनुभूती

‘ॐ परम पूज्य डॉक्टर वेदम् प्रमाणम् ।’ हा नामजप उच्चारतांना माझा भाव पुष्कळ जागृत होत होता आणि माझे ध्यान लागले. ‘हा नामजप करतच रहावे आणि तो माझ्या पेशीन् पेशीमध्ये जात असून माझी पेशीन् पेशी शुद्ध होत आहे’, असे मला जाणवले.

साधकांची शारीरिक, तसेच आध्यात्मिक काळजी घेणार्‍या अन्नपूर्णाकक्षातील संत पू. रेखा काणकोणकर !

मी ‘येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।’, असे म्हणत असतांना अचानक समोर स्थुलातून पू. रेखाताई कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या दिसल्या आणि मला त्यांच्यात विठ्ठलाचे दर्शन झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले