प.पू. काणे महाराज यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त आज नारायणगाव येथे अभिषेकाचे आयोजन !
प.पू. काणे महाराज यांची कार्तिक शुक्ल पक्ष तृतीया म्हणजेच आज तृतीय पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या संदर्भातील सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांच्या आठवणी, शिकायला मिळाली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती प्रस्तुत करीत आहोत. . .