एखाद्याला नामजपादी उपाय शोधून देतांना त्या व्यक्तीचा त्रास, त्याची आध्यात्मिक पातळी, वाईट शक्ती करत असलेले आक्रमण इत्यादी घटकांचा विचार करा !

‘सनातनचे काही संत, ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे काही साधक शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक त्रासांसाठी नामजपाचा उपाय शोधून देतात, त्यासंदर्भात मार्गदर्शक सूत्रे…

विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘एखादा विकार दूर होण्यासाठी दुर्गादेवी, राम, कृष्ण, दत्त, गणपति, मारुति आणि शिव या ७ मुख्य देवतांपैकी कोणत्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आवश्यक आहे ?’, हे ध्यानातून शोधून काढून त्यानुसार मी काही विकारांवर जप बनवले.

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम

‘श्री निर्विचाराय नमः ।’ या नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील विश्लेषण पुढे दिले आहे.

६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) प्रमिला रामदास केसरकर (वय ६६ वर्षे) यांचे अद्वितीयत्व सिद्ध करणारे त्यांच्या पार्थिवाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले आध्यात्मिक संशोधन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कै. (सौ.) प्रमिला केसरकर यांच्या पार्थिवाचे आध्यात्मिक स्तरावरील केलेले संशोधन पाहूया.

‘तनिष्क’ या अलंकारांच्या आस्थापनातील अधिकार्‍यांना ‘ऑनलाईन’ प्रात्यक्षिक दाखवतांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘वैज्ञानिक उपकरणाद्वारे सात्त्विक अलंकार ओळखता यावेत’, यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे ‘अलंकारांच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मोजणीच्या नोंदी कशा करायच्या ?’, याचे एक प्रात्यक्षिक ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे दाखवण्यात आले.

सनातनचे संत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या छायाचित्रांच्या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

‘१७.९.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सनातनचे बालकसंत पू. वामन राजंदेकर (वय ३ वर्षे) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संदर्भातील लेख आला होता. त्यामध्ये त्यांची २ छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. ‘या दोन्ही छायाचित्रांकडे पाहून काय अनुभूती येतात ?’, हे लिहून देण्यास सांगण्यात आले होते. याविषयी आलेल्या अनुभूती येथे देत आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात कालसर्प विधीच्या वेळी सौ. वैशाली मुद्गल यांना झालेले विविध त्रास आणि त्यावर नामजपादी उपायांनी केलेली मात

‘२६.२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात कालसर्प विधी करण्यात आला. त्या वेळी नामजपाला बसल्यावर मला पुष्कळ दाब जाणवत होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचा ‘तोंडवळा बघू नये’, असे मला वाटत होते. विधी चालू झाल्यावर थोड्या वेळाने मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला; म्हणून मी बाहेर स्वागतकक्षाच्या येथे जाऊन उभे राहिले.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

 ‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

पू. वामन राजंदेकर यांची सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी अनुभवलेली प्रीती, नम्रता आणि आदरसत्कार

‘१०.९.२०२१ या दिवशी दुपारी ३ वाजता मी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिरुद्ध राजंदेकर यांच्याकडे गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या घरी बसवलेल्या गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. मी घरी येणार, म्हणून त्यांचा मुलगा आणि बालसंत पू. वामन (वय ३ वर्षे) यांना पुष्कळ आनंद झाला होता.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितलेल्या नामजपानुसार साधिकेच्या रुग्ण-नातेवाइकाने एक मास नामजप केल्यावर झालेले आश्चर्यकारक लाभ !

नातेवाईकाला योग्य नामजप मिळून त्याने तो केल्याने ‘डायलिसिस’ करावे लागण्याची शक्यता न्यून झाली.