आज चक्रधरस्वामी यांची जयंती
आज चक्रधरस्वामी यांची जयंती
रामनाथी आश्रम, गोवा येथील सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज वाढदिवस !
आज चक्रधरस्वामी यांची जयंती
रामनाथी आश्रम, गोवा येथील सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा आज वाढदिवस !
श्रीकृष्णाची परम भक्ती आणि सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरुदेवांची संकल्पशक्ती यांद्वारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘कोरोना’च्या महामारीतून साधकांचे संरक्षण व्हावे’ आणि साधकांची प्रतिकारक्षमता वाढावी, यासाठी नामजपादी उपाय म्हणून जप सिद्ध केला आहे.
२३.४.२०२१ या दिवशी पू. माईणकर आजींसाठी दिलेल्या एक मासाच्या औषधाच्या गोळ्या माझ्याकडून हरवल्या. ‘मी त्या गोळ्या कुठे ठेवल्या ?’, हे मला आठवत नव्हते. मी आणि २ साधिका दोन दिवस त्या गोळ्या शोधत होतो.
‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. त्यांच्याकडून प्रेमभावाची स्पंदने लगेच आपल्याकडे येतात आणि त्यांच्याशी सहजतेने बोलता येते.
भाद्रपद शुक्ल पक्ष द्वितीया (८.९.२०२१) या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ५८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या सासूबाई पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
सद्गुरु गाडगीळकाकांनी ‘साधकांची प्रतिकारक्षमता वाढावी आणि त्यांचे सर्वांगांनी रक्षण व्हावे’, यासाठी नामजप सिद्ध करणे
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तथा सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या ८६ व्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन चैतन्यमय वातावरणामध्ये झाले.
मूळची गडहिंग्लज येथील आणि आता लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथे रहाणारी चि. ओवी रवींद्र पेडणेकर हिच्या जन्मापूर्वी तिच्या आईला जाणवलेली सूत्रे, तसेच जन्मानंतर तिच्या आई-वडिलांना जाणवलेली काही सूत्रे २३.८.२०२१ या दिवशी पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
‘एखाद्या वस्तूवरील त्रासदायक स्पंदनांचे आवरण दूर करण्यासाठीही त्या वस्तूच्या काठासमोरून मुठीने आवरण काढल्यास त्या वस्तूवरील आवरणही लवकर निघून जाते. त्यानंतर त्या वस्तूच्या काठासमोर तळहात ठेवून आध्यात्मिक उपाय केल्यावर तिच्यामध्ये लवकर चांगली स्पंदने येतात.’
सेवांमध्ये कितीही अडचणी आल्या, तरी सद़्गुरु काकांनी सांगितलेल्या उपायांमुळे या सेवांचा ताण न येता साधकांना अनुभूती आल्या आणि आनंद…