हिंदु राष्ट्राची स्थापना विश्वाच्या कल्याणासाठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
देहलीमधील जसोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन
देहलीमधील जसोला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन
आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने इंदूर येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले. या अधिवेशनाला अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा निर्धार केला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मार्च २०२२ या दिवशी मथुरा येथे आयोजित करण्यात आलेले हिंदु राष्ट्र अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनाला मथुरेमध्ये कार्य करणाऱ्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक असे अनेक जण उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथील हृदयरोगतज्ञ डॉ. राजकुमार गुप्ता आणि त्यांची पत्नी सौ. सुमन गुप्ता यांची भेट घेतली.
समाजात सात्त्विकता वाढावी, यासाठी येथील सनातन संस्थेचे हितचिंतक तथा ‘अपना ज्वेलर्स’चे संचालक श्री. सचिन कपिल यांनी त्यांच्या दुकानाच्या तळघरामध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतात हिंदु राष्ट्र संपर्क अभियान अंतर्गत समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी अखिल भारतीय ब्राह्मण सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुरेंदर शर्मा यांची भेट घेतली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महाराष्ट्र समाज धर्मशाळेच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत इथे देत आहोत . . .
हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’अंतर्गत ‘आगरा डेव्हलपमेंट ॲथॉरिटी’चे डॉ. राजेंद्र पेंसियानी यांची भेट सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली.
‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रवचनामध्ये ते मार्गदर्शन करत होते.