सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे केलेले विश्लेषण !
पुढील लेखात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे विश्लेषण केले आहे.
पुढील लेखात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील दैवी गुणवैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्राद्वारे विश्लेषण केले आहे.
प्रथमच अशा भव्य स्वरूपात साजर्या झालेल्या या ब्रह्मोत्सवाने सनातनच्या सर्वत्रच्या साधकांना कृतकृत्य केले. रथारूढ भगवान श्रीविष्णुची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे म्हणजेच ब्रह्मोत्सव ! तिरुपती बालाजीचा ब्रह्मोत्सव असाच साजरा होतो !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे हे संक्षिप्त स्वरूपात अवतारी कार्य पहाण्याचा प्रयत्न केला. असे कार्य यापूर्वी झालेले नाही. या कार्यातून पुढील काही वर्षांत पृथ्वीतलावर धर्मराज्याची म्हणजे रामराज्याची स्थापना होणार आहे.
‘हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती अंधश्रद्धेच्या पायावर उभी आहे’, असा अपप्रचार केला जातो. त्याला चोख उत्तर देण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.
नेत्र तृप्त होती मधुर वचने बहू तोषविती |
सहवासाचे क्षण सर्वांच्या मनमंदिरी विराजती ||
मी परम पूज्यांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) भेटायला आलो होतो. त्यांना भेटून मला मनापासून आणि पुष्कळ आनंद झाला. त्यांच्याकडे पहातांना ‘अतिशय तेजःपुंज व्यक्तीमत्त्व कसे असते ?’, ते कळले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ईश्वरस्वरूपात अवतरित झाले आहेत. ते प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी संपूर्ण समाज आणि मानवजात यांना जी शिकवण दिली आणि जो मार्ग दाखवला, त्यावर मार्गक्रमण करून आपण संपूर्ण देशाला पुष्कळ पुढे घेऊन जाऊ शकतो अन् संपूर्ण मानवजातीची सेवा करू शकतो….
परात्पर गुरु डॉ. आठवले ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून संपूर्ण देशभर राष्ट्ररक्षण आणि अध्यात्मप्रसार यांचे कार्य करत आहेत. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्यांना (साधकांना) सिद्ध केले आहे.
जागतिक कीर्तीचे ज्योतिषी तथा वास्तूविशारद पंडित सतीश शर्मा आणि त्यांची पत्नी सौ. पद्मा यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या कार्याविषयी निरनिराळी माहिती दिली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ती अत्यंत जिज्ञासेने ऐकली…..
परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते. – सौ. सोनिया परचुरे, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, दादर, मुंबई.