परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते. ‘प्रचंड बुद्धीमत्ता, सखोल अभ्यास, नामजपाने आलेले तेज, ध्यानातून सापडलेले तत्त्व आणि आजूबाजूला वावरत असलेली तरुण ऊर्जा’, या सर्व अलंकारांनी सजलेला एक तेजस्वी ज्योतीर्मयस्वरूप; हालचाल करत असूनही ध्यानस्थ भासणारा एक ज्ञानसूर्य माझ्यासमोर प्रगटला होता.
– सौ. सोनिया परचुरे, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, दादर, मुंबई.
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

साधनेचे अद्वितीयत्व जाणून घ्या !
‘उत्तरदायी साधिकेच्या माध्यमातून गुरुतत्त्व कार्यरत असते’, असा भाव ठेवून संहिता (स्क्रिप्ट) लेखनाची सेवा करतांना साधिकेला झालेले लाभ आणि तिने अनुभवलेली गुरुकृपा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले शिरोडा, गोवा येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत, वय ५० वर्षे) यांचा साधकांना लाभलेला चैतन्यमयी सत्संग आणि त्या सत्संगात साधकांनी अनुभवलेले भावविश्व !
‘संगीतातील केवळ ७ स्वरांतून सर्व भाव-भावना कशा व्यक्त होतात ?’, या संदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !
चित्रपटसृष्टीतील वलयांकित जगाच्या मोहाला न भुलता आयुष्यभर अविरतपणे नाट्यसेवा करणारे प्रामाणिक नाट्यकर्मी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे पद्मश्री (कै.) प्रसाद सावकार !