Ukraine To Sell Assets : युद्धासाठी पैसे उभारण्यासाठी युक्रेनकडून सरकारी मालमत्तांची विक्री !
युक्रेन ८३५ कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याच्या सिद्धतेत !
युक्रेन ८३५ कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याच्या सिद्धतेत !
जर रशिया भारताचे ऐकत नसेल, तर भारताने रशियाला ‘समजेल’ अशा भाषेत सांगायला हवे !
पुतिन यांची अमेरिका आणि युरोपीय देश यांना धमकी
युक्रेनच्या सैनिकांना फ्रान्स प्रशिक्षण देणार आहे, अशी माहिती युक्रेनच्या सैन्याधिकार्यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर ‘फ्रेंच सैन्याचा कुणीही अधिकारी युक्रेनमध्ये असेल, तर त्याच्यावर निश्चितच आक्रमण करू,’ अशी चेतावणी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
युक्रेन-रशिया युद्धात चीन रशियाला पाठिंबा देत आहे. चीन रशियाला शस्त्रे पुरवत आहे. चीनच्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध दीर्घकाळ चालणार आहे, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी येथे सांगितले.
युक्रेनकडून शस्त्रे मिळालेल्या देशांना पुतिन यांनी दिली चेतावणी !
भारतीय सैन्याची सर्वांत मोठी शक्ती आहे त्यांचे अधिकारी किंवा ‘ऑफिसर्स’ ! अधिकार्यांची परंपरा आहे की, ते युद्धजन्य परिस्थितीत भारतीय सैनिकांचे नेतृत्व सर्वांत पुढे राहून करतात.
फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून आतापर्यंत अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी २४ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची रशियाची संपत्ती जप्त केली आहे.
जर चीन पाश्चात्त्य देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो युक्रेन युद्धात रशियाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांचे भव्य स्वागत केले.