सातारा शहरातील खड्ड्यामुळे युवकाचा मृत्यू !
अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा न बुजवणारे प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? प्रशासनाने आतातरी रस्त्यात अन्यत्र कुठे खड्डे नसल्याची निश्चिती करावी.
अनेक दिवसांपासून पडलेला खड्डा न बुजवणारे प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? प्रशासनाने आतातरी रस्त्यात अन्यत्र कुठे खड्डे नसल्याची निश्चिती करावी.
राकेशची तपासणी करणार्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ईअरबड्सचा स्फोट झाल्यानंतर संभाव्यत: हृदयविकाराच्या धक्क्यामुळे राकेशचा मृत्यू झाला असावा.
दोन्ही वैमानिक बेपत्ता
जगामध्ये केवळ भारताचीच वायूदल, भूदल आणि नौदल यांची विमाने किंवा हेलिकॉप्टर संपतकाळात कोसळतात, हे भारताला लज्जास्पद ! – संपादक
प्रशासनाने शोध मोहीम चालू ठेवल्याने ३० जुलैला गीतेशचा मृतदेह सापडला.
अचानक घडलेल्या या घटनेमध्ये दावणीला बांधलेली जनावरे सोडता न आल्यामुळे त्यांचाही यात दुर्दैवी अंत झाला.
द्वारकाधिशाने आम्हाला मोठ्या संकटातून वाचवले ! – स्थानिक नागरिक
कापरवाडी (नांदेड) येथे नाल्यात मुलगा वाहून गेला, तर वीज अंगावर पडल्याने २ शेतकर्यांचा मृत्यू !
फिलिपीन्समध्ये ८५ लोकांना घेऊन जाणारे सैनिकी विमान धावपट्टीवर उतरतांना झालेल्या अपघातामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण घायाळ झाले.
मोठा दगड रस्त्यावर पडला; पर्यटन बंद असल्याने जीवितहानी टळली
मृतांचे नातेवाईक या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनाही भेटणार आहेत, तसेच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नातेवाइक आणि संघटना आमरण उपोषणाला बसणार, अशी चेतावणीही त्यांनी दिली आहे.