‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे ठणकावणार्या लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरीतील जन्मस्थान दुरवस्थेत !
लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाकडे पुरातत्व विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष उघडकीस आणणारा लेख !
लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाकडे पुरातत्व विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष उघडकीस आणणारा लेख !
देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्या क्रांतीकारकांचा विसर पडणे, हे सरकारी यंत्रणा कृतघ्न असल्याचेच द्योतक ! ही स्थिती त्यांना लज्जास्पद ! आता जनतेनेच क्रांतीकारकांची स्मारके सुस्थितीत ठेवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा !
स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्यांच्या अवमानाविषयी बोलणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी इतिहासात डोकावून पाहिले, तर काँग्रेसने क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांचा किती वेळा अपमान केला, याची गणतीही करता येणार नाही.
‘‘दुसरा गाल पुढे करून भीक मिळते, स्वातंत्र्य नाही. भारताला वर्ष १९४७ मध्ये भीक मिळाली होती, स्वातंत्र्य मिळाले नाही. खरे स्वातंत्र्य वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यावर मिळाले.’’ – अभिनेत्री कंगना राणावत
‘देशाला स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालेले आहे’, असे वक्तव्य करणार्या अभिनेत्री कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी राणावत यांच्या छायाचित्राला चपलांनी मारले आणि घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला.
‘सरदार उधम’ चित्रपटाच्या माध्यमातून भारतावर झालेल्या अन्यायाला जागतिक व्यासपिठावर वाचा फोडण्याची आलेली ही नामी संधी भारताने गमावली आहे. राष्ट्रप्रेमाचा अभाव कुठे कुठे जाणवतो ?, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारतियांनी अंतर्मुख होण्याची किती आवश्यकता आहे ?, हे यातून प्रकर्षाने लक्षात येते !
छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, महाराणा प्रताप, पहिला बाजीराव यांसारखे धर्मनिष्ठ राजे, योद्धे आणि असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारक यांनी दिलेल्या क्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो…
भारतीय महिलांनो, शेवटच्या श्वासापर्यंत देशासाठी लढणार्या राणी लक्ष्मीबाई यांचे दैवी गुण आत्मसात करून राष्ट्रप्रेमी आणि सशक्त रणरागिणी बना !