क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म रक्षणार्थ सिद्ध होऊया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती
आज महिलांवरील अत्याचार हिंदु युवकांच्या हत्या होत आहेत. याचा सामना करण्यासाठी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र-धर्मरक्षणार्थ सिद्ध होऊया.
महान क्रांतीकारक हुतात्मा चंद्रशेखर आझाद !
त्यांच्याविषयी जेवढे म्हणून लिहावे, तेवढे ते अल्पच आहे. ते एक असे सेनानी होते की, जे इंग्रजांच्या हाती कधीही जिवंत न सापडण्याच्या स्वतःच्या प्रतिज्ञेवर अटळ राहिले आणि त्याचमुळे त्यांचे नाव भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले गेले आहे.
शिरढोण (जिल्हा रायगड) येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी साजरी
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी होती. त्यांचे जन्मगाव शिरढोण येथे क्रांतीज्योतीची मिरवणूक काढून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गांधी यांचा अवमान : भारतात कायद्याची समानता आहे का ?
म. गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराज यांना अटक केली. परंतु क्रांतीकारक सावरकर यांच्याविषयी अनेकदा आक्षेपार्ह विधाने करण्यात आली; परंतु विधाने करणार्यांच्या विरोधात कधीच कारवाई झालेली नाही.
पुस्तकातून स्पष्टपणे मांडलेली मते युवा पिढीसाठी उपयुक्त ठरतील ! – वैभव पुरंदरे, वरिष्ठ संपादक, टाईम्स ऑफ इंडिया
अभिनेत्री कंगणा राणावत यांच्या बोलण्याने ‘स्वातंत्र्यचळवळीचा अपमान होतो’, असे म्हटले जाते; मग स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘देशद्रोही’ म्हटले जाते, तेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा अपमान होत नाही का ?
‘लोकमान्य’रूपी ठेवा !
महापुरुषांना जातीयवादातून पहाणे म्हणजे त्यांचा आणि त्यांच्या राष्ट्रकार्याचा अपमानच आहे. राजकारण बाजूला ठेवून ज्या वेळी हे राष्ट्रकार्य भावी पिढीसमोर ठेवले जाईल, त्याच वेळी खर्या अर्थाने भारत बलशाली होईल !