संपूर्ण विचार करूनच अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्याने याला कुणाचा विरोध असण्याविषयी माहिती नाही ! – अशोक चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम खाते

१५ सप्टेंबर या दिवशी जालना येथे एका तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून आत्महत्या केली आहे. यावर प्रतिक्रिया देतांना अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.

ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्याप्रकरणी भाजपच्या वतीने पनवेल येथे राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन !

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनखाली हे आंदोलन करण्यात आले.

१५ सप्टेंबरपर्यंत लिंगायत पंचमसाली समाजाला आरक्षण न दिल्यास आंदोलन करू ! – पंचमसाली पिठाचे स्वामी बसव जय मृत्युंजय यांची चेतावणी

स्वातंत्र्यानंतर केवळ १० वर्षे आरक्षण देण्यात यावे, असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. हे सूत्र सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक !

गणेशोत्सवानंतर मराठा समाजाचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यात येतील ! –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्‍वासन

शिवसंग्राम आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने राज्यभरात नुकतेच मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करण्यात आले. आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवासस्थानी भेट घेतली.

खासदार संभाजीराजे यांना अटक करण्याची अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची मागणी !

मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्याचे प्रकरण

राज्यघटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवणे शक्य ! – शरद पवार

नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात घटनादुरुस्ती करून केंद्रशासनाने आरक्षणाचा अधिकार राज्यशासनाला दिला आहे. हा अधिकार देतांना राज्यघटनेतील आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मात्र शिथिल करण्यात आलेली नाही.

आरक्षणाच्या सूत्रावर शरद पवार जेथे सभा घेतील तिथेच सभा घेऊन त्यांना उघडे पाडू ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

ज्यांच्याकडे राज्यात ५८ वर्षे सत्ता होती, त्या वेळी ते काहींच करू शकले नाहीत.

मराठा आरक्षणासाठी पुढील मूक आंदोलन नांदेड येथे होणार ! – संभाजीराजे, भाजप खासदार

मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरून होत असलेल्या विलंबाविषयी खेद व्यक्त करत पुन्हा एकदा लढा चालू करण्याची चेतावणी दिली आहे.

मराठा आरक्षणासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

लोकसभेमध्ये ९ ऑगस्ट या दिवशी मराठा आरक्षणासंबंधी विधेयक मांडण्यात आले. विधेयकात ३३८ ब आणि ३४२ अ या अंतर्गत काही सुधारणा होणार आहेत. हे विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर राज्यसभेत मांडले जाणार आहे.