
कोल्हापूर – जालना येथे आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. दसरा चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्या वेळी हे आवाहन करण्यात आले. ४ सप्टेंबरला सातारा शहर बंदमुळे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत कोल्हापूर-सातारा ‘एस्.टी.’ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती; मात्र दुपारनंतर ती परत चालू करण्यात आली. सकाळी अचानक ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. दुसरीकडे संभाजीनगरची वाहतूक अद्याप बंदच आहे.
कोल्हापूर : आज शहर बंद https://t.co/B28q24IkuM #kolhapur #school #pudharionline #pudahri #pudharinews
— Pudhari News (@pudharionline) September 5, 2023
झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती