
जालना – ‘मराठा क्रांती मोर्चा’तील आंदोलक लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. हे आंदोलक आतंकवादी नाहीत. ते शांततेच्या मार्गाने उपोषण करत होते. त्यांच्यावर या सरकारने अमानुषपणे पोलिसांच्या साहाय्याने लाठीमार केला. त्या आंदोलकांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. तेव्हा त्यांनी आंदोलक आणि घायाळ झालेल्यांची विचारपूस केली. या वेळी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्यागपत्राची मागणी केली.
‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी सेवेची संतपरंपरा आणि आरोग्याचा मिलाप !
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त