सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करणार्या वस्त्रांचा पुरस्कार करा ! – शॉन क्लार्क, फोंडा, गोवा
श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने जागतिक वारसास्थळांवरील आध्यात्मिक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !
श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने जागतिक वारसास्थळांवरील आध्यात्मिक संशोधन ‘ऑनलाईन’ सादर !
देवतेचे चित्र जेवढे तिच्या मूळ रूपाशी मिळते-जुळते असेल, तेवढी त्या चित्रात त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात !
‘रांगोळी ही ६४ कलांपैकी एक आहे. सणा-समारंभात घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते.
‘यज्ञयागामुळे प्रदूषण आणि साधनसंपत्तीची हानी होते’, असे म्हणणारे पुरो(अधो)गामी त्याचे वैज्ञानिक महत्त्व जाणून घेतील का ?
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘विविध धार्मिक विधींच्या अंतर्गत औदुंबर, बेल, अश्वत्थ या वृक्षांच्या समिधा, तसेच तूप, मध आदी सात्त्विक द्रव्यांचे हवन (विशिष्ट मंत्र म्हणून देवतांसाठी द्रव्य अग्नीत अर्पण करणे) केले जाते. हवनानंतर हवनकुंडातील विभूती आज्ञाचक्रावर (दोन भुवयांच्या मध्ये) लावतात. ‘विभूती आज्ञाचक्राच्या ठिकाणी लावल्याने ती लावणार्याला काय लाभ होतो … Read more
संगीत हे ईश्वराची आराधना म्हणून केल्यास त्याचा अधिकाधिक सकारात्मक परिणाम स्वत:च्या समवेत ऐकणार्यांवरही होतो !
शाळांमध्ये शिकणार्या मुलांवर संशोधन केल्यावर शाळेत जातांना शालेय मार्गावर अधिक रहदारी असल्याने मुलांची स्मरणशक्ती कमकुवत होते, तसेच ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतो, असे आढळून आले.
‘भारतात प्राचीन काळापासून वास्तूशास्त्र प्रचलित आहे. वास्तूतील स्पंदनांचा व्यक्तीचे मन, बुद्धी आणि शरीर यांवर प्रभाव पडतो. त्यामुळे वास्तूशास्त्राचे नियम लक्षात घेऊन घर बांधल्यास मानवाला चांगले आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभते…..
विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत १७ राष्ट्रीय आणि ७७ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ९४ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. याआधी एकूण १० आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी