मिरज (जिल्हा सांगली), २८ ऑक्टोबर (वार्ता.) – शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेली व्यक्ती विनायक हेगडे याच्याकडून पोलिसांनी कारवाई करत १ किलो ३३० ग्रॅमचा गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी हेगडे याला अटक केली असून त्याच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गांजाची किंमत ३३ सहस्र ५०० रुपये इतकी आहे.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांच्या विक्रेत्यांसाठी उद्यान बनलेले महाराष्ट्र राज्य ! |