माहिती अधिकाराचा अर्ज दिला म्हणून सरपंचांकडून ग्रामस्थाला मारहाण !
गुरुदास काळेल यांनी गावातील गायरान जमिनीवर असणार्या घरांचे ‘८ अ’चे उतारे मिळावेत, यासाठी ग्रामसेवकाकडे माहिती अधिकारामध्ये अर्ज दिला होता. अर्ज का दिला ? असे विचारत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मारहाण केली.