Aurangjeb Or Modi: औरंगजेब हवा कि मोदी हवेत, हे प्रत्येकाने ठरवावे ! – केंद्रीय गृहमंत्री

देशाला विकसित करायचे आहे. देशातील हिंदूंना सन्मान मिळवून द्यायचा आहे. विरोधक हे करू शकत नाहीत. पंतप्रधानांच्या तोडीचा एकही उमेदवार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते पंतप्रधानपदी वेगवेगळी नावे सांगत आहेत. अस्थिर सरकारचा हा खेळ आता पुरे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात मुख्य लढत !

शिवसेनेच्या फुटीनंतर होणारी ही निवडणूक असल्याने नारायण राणे विजयी होणार कि विनायक राऊत सलग तिसर्‍या वेळी यश मिळवतात, हे ४ जून या दिवशी कळू शकेल.

महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची आणि न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया ! – पालकमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.

लांज्यात २ मे या दिवशी महायुतीची प्रचारसभा !

२ मे या दिवशी  येथील शहनाई हॉल या ठिकाणी सकाळी ११ वाजता महायुतीची प्रचारसभा होणार असून या सभेत केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचे भाषण होणार आहे.

मंडणगड : ५ गावांतील महाविकास आघाडीच्या सहस्रो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

विधानसभा निवडणुकांपुर्वी तालुक्यातील अनेक गावे राज्यातील शिंदे सरकाराच्या कारभारावर विश्‍वास ठेवून शिवसेनेत सहभागी होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

सर्वांगीण विकासासाठी नरेंद्र मोदीच पंतप्रधान हवेत ! – केंद्रीय मंत्री नारायण राणे

पंतप्रधान मोदी यांनी कधीच जातीभेद आणि धर्मभेद केला नाही. त्यांच्यासाठी माणुसकी हा धर्म आहे, तर महिला, युवक, शेतकरी आणि गरीब या जाती आहेत.

 रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांमध्ये १० वर्षांत १९ पर्यटनस्थळांची वाढ

जिल्ह्यातील स्थानिक नागरी आणि ग्रामीण भागांतील प्रसिद्ध निसर्गरम्यस्थळे, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांसह प्रसिद्ध यात्रास्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी जोरदार नियोजन चालू आहे.

सर्वांगीण विकासासाठी महायुतीला मतदान करा ! – मंत्री नारायण राणे

कोरोना काळात लाखो जीव जात असतांना मोदी यांनी लस बनवण्याचा निर्णय घेऊन आपले जीव वाचवले आहेत. कारखाने उद्योग बंद झाले होते, उपासमार होत होती त्या वेळी विनामूल्य धान्य दिले.

लांजा, रत्नागिरी येथे ५ मे या दिवशी ज्योतिष संमेलन

मागील वर्षी पार पडलेल्या कुंडली विशारद, कुंडली भूषण, कुंडली भास्कर, वास्तूशास्त्र विशारद, मुखचर्याशास्त्र ज्योतिर्विद्या वाचस्पती यात यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे पदवीदान होणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी आणि शिक्षककेंद्री स्वरूपाचे आहे ! – प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर

शिक्षणाच्या प्रवाहात रहाण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम प्रवृत्त करत राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची निवड केली पाहिजे.