आपले अनेक प्रश्न, अडचणी आपण श्रद्धेच्या बळावर सोडवू शकतो ! – श्री परब्रह्म ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज (वाई )
प्रत्येक मंदिरात सप्ताहातून किमान १ समष्टी आरती होणे आवश्यक आहे. त्यामुळे सामूहिक श्रद्धेला बळकटी मिळू शकते.
प्रत्येक मंदिरात सप्ताहातून किमान १ समष्टी आरती होणे आवश्यक आहे. त्यामुळे सामूहिक श्रद्धेला बळकटी मिळू शकते.
सीए अमृता कुलकर्णी यांनी पीअर रिव्ह्यूसाठी चार्टर्ड अकाउंट्सनी आपल्या कार्यालयामध्ये लेखा परीक्षणासंदर्भातील दस्तऐवज आणि कागदपत्र यांचे व्यवस्थापन कसे करावे ? याबद्दल मार्गदर्शन केले.
भेटींमध्ये औद्योगिक क्षेत्रातील गद्रे मरीनचे दीपक गद्रे, जागृत मोटर्सच्या रेश्मा जोशी, प्रसिद्ध अधिवक्ता प्रदीप नेने यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली.
२० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. वर्ष २०२६ नंतर हा अर्धा मंच महिलांचा असेल. समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत.
वर्ष २००९ मध्ये ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संस्थेचे शैक्षणिक कार्य गतीमान झाले.
रांगोळीकार श्री. राहुल कळंबटे यांनी २ वर्षांपूर्वी काढलेल्या बालिकेच्या त्रिमितीय (थ्रीडी) रांगोळीला देशात चौथा क्रमांक मिळाला आहे.
बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांत केलेले काम हा केवळ ‘ट्रेलर’ होता. ते तिसर्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देश महासत्ता बनेल.
मंत्री नारायण राणे १९ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज प्रविष्ट करणार आहेत. आता महायुतीचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे.
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या वाचिका सौ. सुमती विंचुरकर यांचा मुलगा कु. सोहम अमोल विंचुरकर याला महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तम यश मिळाले आहे.