तापी (गुजरात) येथील पाद्य्राला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक
हिंदु साधूसंतांवर अशा प्रकारचे केवळ आरोपही झाले, तरी एकजात सर्व पुरो(अधो)गामी, काँग्रेसी, साम्यवादी त्यांच्याविरोधात गरळओक करतात आणि सर्वच संत अन् हिंदु धर्म यांच्यावर लांच्छन लावतात. आता मात्र हा संपूर्ण चमू बिळात जाऊन लपला आहे, हे लक्षात घ्या !