धर्मांधांकडून अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का ? – संपादक

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील शहडोल येथे बलात्काराचा आरोपी शादाब खान याच्या घरावर बुलडोजर चालवून ते पाडण्यात आले. घर पाडण्यापूर्वी प्रशासनाने शादाब खान याच्या पत्नीला नोटीस बजावली होती. दुसरीकडे रतलाम जिल्ह्यातील जावरमध्ये अपहरणाच्या प्रकरणातील आरोपी जहीरउद्दीन उपाख्य फौजी, फिरोज आणि अय्यूब उपाख्य लाला यांना पोलिसांनी अटक करून रस्त्यावरून चालवत नेत न्यायालयात उपस्थित केले. यासह मुख्य आरोपी भूरू, जहरउद्दीन उपाख्य फौजी आणि उमर खान यांच्या अवैध बांधमाकांवर कारवाई करून ते पाडण्यात आले. व्याजावर उधार दिलेल्या पैशांच्या वादातून या आरोपींनी करणसिंह या तरुणाचे अपहरण केले होते.
Gang-rape in Shahdol: MP government demolishes accused Shadab Usmani’s house with bulldozers https://t.co/0pMHvg7WiV
— OpIndia.com (@OpIndia_com) March 22, 2022
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !