अशा आरोपींवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने आता प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते ! – संपादक
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – धर्मांधांनी येथे एका विवाहितेच्या पतीला झाडाला बांधले आणि या विवाहितेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ताहिर, शेर अली, महबूब, मेहरबान, इमानुद्दीन, शादाब, इसरार आणि अली हसन या ८ धर्मांधांना, तसेच २ अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.
मुजफ्फरनगर में जिस विवाहिता के साथ गैंगरेप किया गया, वो अपने मायके से पति के साथ ससुराल वापस लौट रही थी। आरोपितों में दो नाबालिग भी हैं।https://t.co/g11xSjhAR7
— ऑपइंडिया (@OpIndia_in) March 26, 2022
अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेहरबान हा मुख्य सूत्रधार आहे. हे सर्वजण भंगार गोळा-विक्रीचे काम करतात. पीडित दांपत्य दुचाकरीवरून घरी जात असतांना या धर्मांधांनी त्यांना वाटेत रोखले आणि त्यांना एका बागेमध्ये नेऊन तेथे दुष्कृत्य केले.