बलात्कार्यांचा भरणा असलेला पक्ष लोकांना कधी कायद्याचे राज्य देईल का ? – संपादक

चेन्नई – तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यात एका २२ वर्षांच्या दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन सत्ताधारी द्रमुक पक्षाचे कार्यकर्ते आहेत.
Eight men, including two DMK workers and 4 juveniles, arrested in Tamil Nadu for raping a Dalit woman, had filmed the act and blackmailed her with the tapehttps://t.co/lxX7Bfrk83
— OpIndia.com (@OpIndia_com) March 23, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींमध्ये हरिहरन, जुनेद अहमद, प्रवीण, मदासामी यांचा समावेश आहे, तर इतर चौघे आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पीडित तरुणीवर अनेकदा बलात्कार केला. त्याचा व्हिडिओ बनवला, तसेच विरोध केल्यास व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली.
तमिळनाडूतील भाजपचे प्रमुख अन्नमलाई यांनी या लज्जास्पद कृत्यात स्थानिक द्रमुक कार्यकर्त्यांचा समावेश धक्कादायक आहे, असे म्हटले आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा