Congress Is Anti-Shri Ram: आजची काँग्रेस श्रीरामविरोधी आणि हिंदुविरोधी ! – राधिका खेडा, माजी प्रवक्त्या, काँग्रेस

काँग्रेसच्या प्रवक्त्या राधिका खेडा यांनी पक्षाचे त्यागपत्र देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधिका खेडा म्हणाल्या, ‘‘मी  रामभक्त असल्याने श्री रामलल्लाचे दर्शन घेतले.

काँग्रेसची सत्ता आल्यास शाहबानो प्रकरणाप्रमाणे श्रीराममंदिराचाही निर्णय उलथवून लावू ! – राहुल गांधी

राहुल गांधी यांनी पूर्वी एका बैठकीत वक्तव्य केल्याचा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा दावा ! संभल (उत्तरप्रदेश) – जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने श्रीराममंदिराचा निकाल दिला, तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांचे निकटवर्तीय नेत्यांची बैठक घेतली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘काँग्रेस पुन्हा निवडून आल्यावर आपण श्रीराममंदिरावरील निकाल उलथवून लावू. यासाठी आपण एक शक्तीशाली समिती (सुपरपावर … Read more

Pakistani Hindu Visits Ram Mandir : पाकमधील सिंध एक दिवस पुन्हा भारताचा भाग बनेल ! – पू. डॉ. युधिष्ठिर लाल

२५० पाकिस्तानी हिंदूंनी अयोध्येत प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले !

श्रीराममंदिर झाले आता वेळ बळकट राष्ट्र मंदिर उभारणीची !

रामराज्यातील नागरिक हे प्रामाणिक, साधे, सरळ आणि कष्टाळू होते. जे रामराज्य आणण्यासाठी श्रीराममंदिराचा लढा उभारला गेला, ते प्रत्यक्षात आणणे, हे नागरिकांचे कर्तव्य आहे.

इंग्रज प्रवासी विल्यम फिंचच्या आठवणीतील श्रीराममंदिर !

विल्यम फिंच याने अयोध्येला दिलेल्या भेटीविषयी लिहून ठेवले आहे. ‘सहस्रो वर्षांपासून अयोध्यानगरी अस्तित्वात आहे. ही एका पवित्र राजाची नगरी आहे. आता येथे अवशेष उरले आहेत.

पीएच्.डी. करणार्‍या पुरोगामी विद्यार्थ्याचे २ वर्षांसाठी निलंबन !

‘टीस’ने ही कारवाई केली, ते योग्यच झाले; परंतु सध्या देशातील वातावरण पाहून संस्थेने स्वतःचा बचाव करण्यासाठी तर ही कारवाई केली नाही ना ? असे कुणालाही वाटू शकते. संस्थेतील एकूणच पुरोगामी वातावरण पालटण्यासाठी प्रयत्न झाले, तरच या कारवाईला अर्थ राहील !

Ram Lalla’s Surya Tilak: अयोध्येत अद्वितीय रामनवमी साजरी : श्री रामलल्लाचा झाला पहिला सूर्यतिलक !

यंदा झालेली रामनवमी अत्यंत विशेष होती. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. २५ पिढ्यांनंतर हा दैवी दिवस पहाणारी आजची पहिलीच पिढी आहे.

असे असणार रामनवमीला श्रीरामलल्लांचे दर्शन !

उद्या, रामनवमीनिमित्त श्रीराममंदिरात श्रीरामलल्ला यांना रत्नजडित वस्त्रे नेसवण्यात येणार आहेत. त्यांच्या कपाळावर माणिकाचे चूर्ण असलेली चंदनाची उटी लावण्यात येणार आहे. याखेरीज रामलल्ला आपादमस्तक रत्नालंकार धारण करणार आहेत.

श्रीरामलल्लाच्या मूर्तीचे डोळे त्यानेच घडवून घेतले ! – शिल्पकार अरुण योगीराज

रामनवमीच्या दिवशी म्हणजेच १७ एप्रिलला अयोध्येच्या श्रीराममंदिरात दर्शनासाठी लाखो लोकांची गर्दी होणार आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिरात माजी सनदी अधिकार्‍याने दिले सोन्याचे रामचरितमानस !

अयोध्या येथील श्रीराममंदिरासाठी मध्यप्रदेशातील माजी सनदी अधिकारी सुब्रह्मण्यम् लक्ष्मी नारायण यांनी सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी या रामचरितमानसची मंदिरातील गर्भगृहात स्थापना करण्यात आली.