पुणे विभागात लोहमार्गावर वर्षभरात ४६४ जणांचा मृत्यू !
कमकुवत मनोबलामुळे आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आतातरी प्रशासनाने धर्मशिक्षण देऊन जनतेला सक्षम करावे, हीच अपेक्षा !
कमकुवत मनोबलामुळे आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. आतातरी प्रशासनाने धर्मशिक्षण देऊन जनतेला सक्षम करावे, हीच अपेक्षा !
गाडी क्रमांक १२२९० नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये हा पालट १५ जूनपासून लागू होणार आहे. गाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर एक्सप्रेसमध्ये हा पालट १६ जूनपासून लागू होणार आहे.
रेल्वेस्थानकावर स्ट्रॉबेरी विकण्याविषयी लेखी प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार करणार आहोत. सातारा जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकांमध्ये सी.सी.टी.व्ही. छायाचित्रक बसवण्याविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
यापूर्वी खासदार त्यांच्या भागांतील स्थानकांवर रेल्वेगाडी थांबण्याची मागणी करत. आता ते ‘वन्दे भारत’ रेल्वे चालू करण्याची मागणी करत आहेत. हे भारताच्या आधुनिकतेचे लक्षण आहे.
‘वंदे भारत’ च्या लोकार्पणानंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार भुयारी मार्ग यांचेही पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होईल. दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान ‘अल्जामिया-तुस-सैफियाह’ या परिससरातील विकासकामांचे उद़्घाटन करणार आहेत.
दीर्घ पल्ल्याच्या २ रेल्वेगाड्या लवकरच काणकोण येथे थांबा घेणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांनी दिले आहे.
प्रवाशांना ८७५०००१३२३ या क्रमांकावर अन्नपदार्थ मागवता येणार आहे. त्याद्वारे प्रवासात प्रवाशाला त्याच्या आवडत्या उपाहारगृहांमधून जेवण मागवता येईल.
पंतप्रधानांच्या मुंबई दौर्याच्या वेळी ड्रोन, पतंग आदी उडवण्यावर बंदी ! ९ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून १० फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्देश लागू असणार आहेत.
३ जिल्ह्यांना जोडणारा असल्याने या तिन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे, तसेच शेतकर्यांना शेतमालाची ने-आण करण्याची मोठी सुविधाही यामुळे निर्माण होणार आहे.
या गाड्या रहित झाल्याने आता प्रवाशांना महालक्ष्मी एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, तसेच कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेस याच गाड्या उपलब्ध आहेत. याचसमवेत कोल्हापूर-हरिप्रिया ही रेल्वेगाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील ८ दिवस बेळगाव येथून सुटणार आहे. यामुळे प्रवाशांचे पुष्कळ हाल होणार आहेत.