ऐन पावसात कॅबचालकांकडून अधिक दर आकारणी आणि बुकिंग रहित करण्यामुळे प्रवाशांना मनस्ताप !
पावसाने पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांची दाणादाण उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
पावसाने पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांची दाणादाण उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
चारित्र्यावर संशय घेत पतीने महिला पोलीस कर्मचार्याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना २७ जुलैला पहाटे विश्रांतवाडी परिसरात घडली.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर २ सहस्र ३ खड्डे आढळून आले. त्यातील १ सहस्र ५८० खड्डे बुजवले असून केवळ ४२३ खड्डे असल्याचा दावा महापालिकेकडून …
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या चेतावणीनुसार २३ जुलैपासून खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाला प्रारंभ झाला.
विविध घोटाळ्यांच्या प्रकरणी साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने अंनिसच्या न्यासावर प्रशासक नेमण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे या पूर्वी महाराष्ट्र अंनिसला मिळालेल्या निधीचे काय केले ? हे घोषित केले पाहिजे !
‘कह्यात घेतलेल्या निरपराध हिंदूंना मुक्त करावे, तसेच विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहीम सर्व अतिक्रमणे हटवून पूर्ण करावी’, अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.
विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर, अशपाक मकानदार, अतुल घटकांबळे यांना आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणातील ५० साक्षीदारांच्या जबाबांची नोंद दोषारोपपत्रात करण्यात आली आहे.
सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी पुढील अन्वेषण करत आहेत.
ज्योतिष शास्त्राला थोतांड म्हणणार्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?