ज्येष्ठ साहित्यकार द.मा. मिरासदार यांचे निधन !

मिरासदार यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे १४ एप्रिल १९२७ या दिवशी झाला.

शैक्षणिक शुल्क माफ करण्यासाठी विद्यार्थ्याने काचेच्या दरवाज्यावर डोके आपटले !

समस्येला स्थिरपणे सामोरे जाण्याचे धैर्य आणि संयम निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मबळ वाढण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

पुणे शहरात दहशत माजवणारे २ गुन्हेगार १ वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध !

गुन्हेगारांची दहशत संपून, पोलिसांचा जनतेला विश्वास वाटेल अशी प्रतिमा पोलीस कधी निर्माण करणार ?

पुण्यात पोलीस अधिकार्‍याकडून तरुणीवर बलात्कार !

पोलीसच जर बलात्कार करू लागले, तर स्त्रियांनी रक्षणासाठी कुणाकडे साहाय्य मागायचे ?

पुण्यातील उद्यानाच्या फलकावर सावित्रीबाई फुले यांचा नामोल्लेख ‘साध्वी’ असा असल्याने ३० वर्षांनंतर निर्माण झाला वाद !

पुणे महापालिकेकडून ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ असणार्‍या उद्यानाला वर्ष १९९१ मध्ये सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले होते. उद्यानाच्या फलकावर सावित्रीबाईंचा उल्लेख ‘साध्वी सावित्रीबाई फुले’, असा असल्याने ३० वर्षांनंतर हा वाद निर्माण झाला आहे.

धर्मांतराच्या प्रकरणात अटकेत असलेला मौलाना कलीम सिद्दीकी याच्या सुटकेसाठी ‘कुल जमात-ए-तनजीम’ या संघटनेच्या वतीने पुण्यात निदर्शने

बळजोरीने धर्मांतरासाठी प्रयत्नशील असलेल्यांच्या सुटकेसाठी निदर्शने करणारेही तेवढेच दोषी नव्हेत का ? पोलीस अशांवर कारवाई का करत नाहीत ?

पुणे येथे २ पोलिसांच्या अंगावर रिक्शा घालून त्यांना घायाळ करत चोराचे पलायन !

गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याने गुन्हेगारांचा उद्दामपणा वाढत चालला आहे. स्वतःच्या रक्षणासाठी सतर्कता नसणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? असा प्रश्न कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

३० सहस्र रुपयांची लाच घेतांना पुणे येथील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !

मृत्यूपत्र आणि हक्कसोडपत्र यांची सातबार्‍यात नोंद करून घेण्यासाठी ३० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या चर्‍होली येथील मारुति पवार या तलाठ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २७ सप्टेंबर या दिवशी कह्यात घेतले.

‘मराठे ज्वेलर्स’कडून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

कॉसमॉस बँकेकडून घेतलेल्या ६० कोटी रुपयांच्या कर्जाचीही परतफेड नाही !

वाहतूक व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे खंडणी मागणार्‍यांच्या मुसक्या आवळणार ! – पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आवाहन

माथाडी कामगार किंवा इतर संघटनांची भीती दाखवून वाहतूक व्यावसायिक आणि उद्योजक यांच्याकडे पैसे मागणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात येतील. कोणत्याही उद्योजक आणि व्यावसायिक यांनी घाबरून न जाता असा प्रकार घडल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल…